आत्मनिर्भरतेसाठी विद्यार्थ्यांनी क्षमता ओळखून व्यवसायांची कास धरावी – सत्यवती गुंजाळ : इगतपुरी कला, वाणिज्य महाविद्यालयात व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम

इगतपुरीनामा न्यूज – आजच्या तीव्र स्पर्धेच्या युगामध्ये अर्थप्राप्तीसाठी केवळ नोकरीवर विसंबून न राहता त्याला पूरक व्यवसायाची जोड द्यावी. विविध व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करून आत्मनिर्भर होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपली क्षमता ओळखावी. व्यवसायात यशस्वी होण्यासाठी यशस्वी झालेल्या उद्योजकांचे योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत. सूक्ष्म अभ्यास करून सहज करता येणारे शेकडो व्यवसाय नव उद्योजकांची वाट पाहत असल्याने संधीचे सोने […]

दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटट्स ऑफ इंडियाच्या नाशिक-ओझर चॅप्टरच्या नावात झाला बदल : सीएमए भूषण पागेरे यांनी दिली माहिती

इगतपुरीनामा न्यूज, दि. ४ – दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटट्स ऑफ इंडियाच्या ओझर नाशिक चॅप्टरचे नाव आता बदलले असून मुख्यालयाने ह्याला मान्यता दिली आहे. प्रकरणाच्या नावातून ओझर शब्द काढण्याची आमची विनंती मान्य करण्यात आली आहे. आता नाशिक ओझर चॅप्टर ऐवजी नाशिक चॅप्टर असे संबोधले जाईल. त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार मानतो असे नाशिक विभागाचे अध्यक्ष सीएमए […]

नाशिक जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेची उद्या वार्षिक सर्वसाधारण सभा : सभासदांनी उपस्थित राहण्याचे सचिव संदीप दराडे यांचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज, दि. २१ नाशिक जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था, नाशिक या अग्रगण्य संस्थेची 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या रविवार दि. २१ ला होणार आहे. ही सभा सकाळी ११ वाजता रावसाहेब थोरात सभागृह जिल्हा परिषद नाशिक येथे घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ह्या सभेला सर्व सभासदांनी उपस्थित […]

मेट्रो, नाशिक – पुणे रेल्वेमार्ग अंतिम मान्यतेच्या प्रतिक्षेतच : खासदार हेमंत गोडसे यांची अर्थसंकल्पाविषयी प्रतिक्रिया

इगतपुरीनामा न्यूज, दि. १ नाशिकसाठी निओ मेट्रो प्रकल्प महत्वाचा आहे. मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात केंद्रांने निओ मेट्रोची घोषणा केली होती. या प्रकल्पासाठी राज्य शासनाने आपल्या वीस टक्के हिस्याला मान्यता दिलेली असून इक्विटी मधुन ६० टक्के निधीला मंजुरी मिळालेली आहे. वर्षभरापुर्वीच्या अर्थसंकल्पात घोषणा होवुनही आजच्या अर्थसंकल्पात निओ मेट्रो प्रकल्पाला अंतिम मान्यता मिळाली नाही. नाशिक जिल्ह्याच्या सर्वागिण विकासासाठी […]

बचतगट म्हणजे व्यवसायाची संजीवनी – नगरसेविका त्रिवेणी तुंगार

इगतपुरीनामा न्यूज, दि. १५ ग्रामीण भागात बचतगट संकल्पना संजीवनी ठरली आहे. अडचणीच्या काळात सुलभ कर्ज उपलब्ध झाल्यामुळे स्वंयरोजगाराची महिलांना प्रेरणा मिळाली. म्हणून बचत गटांकडे आता एका नव्या व्यावसायिक दृष्टीकोनातून बघण्याची गरज आहे असे प्रतिपादन नगरसेविका व कार्यक्रमाच्या अध्यक्षा त्रिवेणी तुंगार यांनी केले. बचतगटांना मार्गदर्शन’ उपक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमावेळी त्या बोलत होत्या.  याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून सक्षमा […]

आर्थिक उद्दिष्टे निश्चित करून गुंतवणुक केल्यास फायदा – प्रा. डॉ. स्मिता पाकधाने : त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उदघाटन

इगतपुरीनामा न्यूज, दि. १४ मानवी जीवनात उत्पन्नाचे अनेक स्रोत असून आपण कृषिप्रधान असल्याने सरासरी शेतीतून मिळणारे उत्पन्न जास्त असते. म्हणून उत्पन्नाचे महत्त्व, गरजा कृषी क्षेत्र व इतर मार्गातून मिळणाऱ्या उत्पन्नाची गुंतवणूक करताना बचत कशी करावी. माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात शेअर्स मार्केटचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. यातून मिळणारे फायदे तोटे पैशांची बचत, गुंतवणूक, शेअर्सची विक्री व खरेदी समजून […]

error: Content is protected !!