इगतपुरीनामा न्यूज – घोटी सिन्नर महामार्गावरील साकुर फाट्याच्या पुढे कोठुळे लॉन्स जवळ झालेल्या अपघातात २ जन ठार झाले असून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. सिन्नरकडून येणारी मोटरसायकल क्रमांक MH15 HS 6852 व मोटरसायकल क्रमांक MH15 GK 9314 या दोन मोटरसायकलीला घोटीकडून सिन्नरकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हा अपघात झाला. ही घटना रात्री साडेबाराच्या […]
इगतपुरीनामा न्यूज – नाशिकच्या दिशेने मुंबईकडे जाणाऱ्या स्कार्पिओ वाहनाला मुंबई आग्रा महामार्गावरील वाडीवऱ्हेजवळ प्रणाम हॉटेल भागात अपघात झाला. अचानक टायर फुटल्यामुळे हे वाहन उलटून अपघातग्रस्त झाले. आज पहाटे साडेसहा वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला. MH 18 W 5855 असा अपघातग्रस्त वाहनाचा क्रमांक आहे. ह्या अपघातात वसिम लतीफ बागवान वय ३४, अहमद रजा वय १८, समशेर […]
इगतपुरीनामा न्यूज – मुंबईहुन नासिकला प्रवासी घेऊन जाणाऱ्या भरधाव इको वाहनाला मुंबई आग्रा महामार्गावर आज सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान अपघात झाला. वेगात असलेले हे वाहन महामार्गावर वाडीवऱ्हे पोलीस चौकीजवळ पलटी होऊन अपघात घडला. ह्या अपघातात इको वाहनात प्रवास करणारे ८ प्रवासी जखमी झाले आहेत. कौशल्या आनंदा गायकवाड वय ६०, सावित्री यल्लय्या गुंजाळ वय ७०, अनिता […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील घोटी सिन्नर महामार्गावर धामणी गावाजवळ सकाळी झालेल्या अपघातामध्ये शिवाजी विष्णू ठोके वय ३५ रा. अधरवड या युवकाचा जागीच मृत्यू झाला होता. त्या ठिकाणी वाहतूक सुरळीत करत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला मृत झालेल्या व्यक्तीच्या संतप्त नातेवाईकांनी हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये घोटी ग्रामीण महामार्ग पोलीस कर्मचारी किरण आहेर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना […]
इगतपुरीनामा न्यूज – घोटी सिन्नर महामार्गावर भरधाव जाणाऱ्या ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने आज सकाळी भीषण अपघात झाला. या घटनेत एका खाजगी कंपनीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या स्थानिक युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना इगतपुरी तालुक्यातील धामणी परिसरात घडली आहे. शिवाजी विष्णू ठोके वय ३५ रा. अधरवड असे अपघातग्रस्त दुर्दैवी युवकाचे नाव असल्याचे समजते. हा […]
इगतपुरीनामा न्यूज – मुंबई आग्रा महामार्गावर व्हिटीसी फाट्याजवळ आज दुपारच्या सुमारास अज्ञात कंटेनरने कार क्रमांक MH 15 EX 1688 ला कट मारला. त्यामुळे कारण पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात कमलाकर शिंदे वय ५३, अरुण भामरे वय ५०, माणिक योगेश सावकारे, अनिल रामभाऊ जाधव वय ४८ सर्व रा. नाशिक हे ४ प्राथमिक शिक्षक गंभीर […]
इगतपुरीनामा न्यूज – मुंबई नाशिक महामार्गावर साई कुटीर जवळ चालत्या कारने घेतला पेट घेतल्याची घटना घडली आहे. पेटलेली निसान beat कार असून ही घटना आज सकाळी पावणेदहाच्या सुमाराला घडली. शॉर्ट सर्किटमुळे वाहनाला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कारचालकाने प्रसंगावधान राखत गाडी रस्त्याच्या बाजूला करून उडी मारली. सुदैवाने ह्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली […]
इगतपुरीनामा न्यूज – मुंबई आग्रा महामार्गावरील माणिकखांब भागात बेफाम रायडिंग करणाऱ्या रायडरने आज चार पाच साईभक्तांना धडक दिली आहे. या अपघातात दोन साई भक्तांना गंभीर दुखापत झाली असून दोघांना किरकोळ मार लागला आहे. किरकोळ जखमींना घोटीच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गंभीर जखमी झालेल्या दोघांना मुंबईला हलवण्यात आले आहे. नाशिक […]
इगतपुरीनामा न्यूज – नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबई महामार्गावर बोरर्टेंभे येथे भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगातील मर्सिडीज कारने भाजीपाला घेऊन जाणाऱ्या आयशरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. आज पहाटे चार वाजेच्या वेळी हा अपघात झाला. ह्या घटनेत ३ जण ठार तर १ जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. ह्या अपघातात एमएच ०२ ईएक्स […]
इगतपुरीनामा न्यूज – नाशिक मुंबई महामार्गावर नाशिकहून मुंबईच्या दिशेने येत असताना महिंद्रा XUV कार क्रमांक MH 04 HF 3641 पेट घेतल्याची घटना घडली आहे. जुन्या कसारा घाटात घाट चढून आल्यावर टोप बारव जवळ ही घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वाहनचालकाने प्रसंगावधान राखत गाडी बाजूला उभी करत सर्वांना बाहेर काढले. यामुळे […]