
इगतपुरीनामा न्यूज – घोटी बाजार समिती संचालक पदाद्वारे कष्टकरी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर असून माझ्या विजयासाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांचे आभार मानतो असे प्रतिपादन नूतन संचालक अर्जुन निवृत्ती भोर यांनी केले. लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे प्रणित शेतकरी विकास पॅनलचे नेते ॲड. संदीप गुळवे, माजी आमदार शिवराम झोले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके, माजी चेअरमन ज्ञानेश्वर लहाने यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत गटात अर्जुन भोर यांनी ४२६ मतांनी विजय मिळवल्याबद्धल शेतकरी, मतदारांचे त्यांनी ऋणनिर्देश व्यक्त केले. बाजार समितीत शेतकरी हिताचा विचार, चांगले उपक्रम आणि समस्या सोडविण्यासाठी सतत पाठपुरावा करणार असल्याचा शब्द त्यांनी दिला. अर्जुन भोर यांचे इगतपुरी तालुक्यात अभिनंदन सुरु आहे. कचरू पाटील शिंदे, केरु पाटील गोवर्धने, बाळू भोर, शरद भोर, पंडित भोर, तुकाराम भोर, भीमराव भोर, देवराम भोर, बाळू राणू भोर, धनंजय भोर, विशाल भोर, कचरू कुंडलिक भोर, गोपीनाथ कोकणे, मंगेश भोर, नारायण भोर, आनंदा जाधव, आकाश भोर, नंदू कोकणे, शिवाजी गुळवे, बाळू यंदे, बाळू धांडे, सोमनाथ धोंगडे, अधरवडचे सरपंच ज्ञानेश्वर ढमाळे, नवनाथ बऱ्हे, शंकर गोवर्धने, नामदेव गोवर्धने, खंडू गोवर्धने, नंदू गोवर्धने, यशवंत भोर, हिरामण भोर, अनिल यंदे, भाऊसाहेब कोकणे, शामराव पवार, नामदेव करंडे, प्रभाकर भोर, उमेश बऱ्हे, रामकिसन भोर, रामदास भोर, अरुण भोर, प्रकाश पागेरे, संदीप भोर, सचिन भोर, कुणाल भोर, रमेश भोर, राजू भोर, पप्पू भोर, नाना भोर, ज्ञानेश्वर भोर, अशोक भोर, प्रभाकर भोर, गोकुळ भोर, महेंद्र गाडे, डॉ. गाडे, अक्षय सोनवणे, सोमनाथ भोर, कृष्णा कोकणे, रवींद्र रहाडे, सोमनाथ पवार, तुळशीराम कोकणे, कुंडलिक कोकणे, धनंजय जयराम भोर, तानाजी भोर, पंढरी केरु भोर, दत्तू कोकणे, गजीराम शेठ, रतन मेदडे, संपत यंदे, रंगनाथ बऱ्हे, दामू गायकर, काशिनाथ भोर आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.