सरपंच कैलास कडू राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्काराने नवी दिल्लीत सन्मानित : केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते मिळाला पुरस्कार
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील शेणवड बुद्रुकचे सरपंच कैलास लक्ष्मण कडू यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारत भुषण व क्रांती…