जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या प्रेरणेने इगतपुरी तालुक्यात झाले मरणोत्तर देहदान : आतापर्यंत ७५ जणांचा मरणोत्तर देहदानात सहभाग

इगतपुरीनामा न्यूज – जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेतून इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो सेवा केंद्र येथील कै. दत्तात्रय सहदेव ठमके वय ८४ यांचे त्यांच्या इच्छेनुसार मरणोत्तर देहदान करण्यात आले. नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या पुढाकारातून झालेले हे ७५ वे मरणोत्तर देहदान आहे.धामणगाव येथील एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयाला कुटुंबियांनी कै. दत्तात्रय‌ सहदेव ठमके यांचा देह सुपूर्द केला. […]

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना इगतपुरीत श्रद्धांजली : लकीभाऊ जाधव, रामदास धांडे आदींसह कार्यकर्त्यांकडून शोक व्यक्त

इगतपुरीनामा न्यूज – माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताची खिळखिळी झालेली अर्थव्यवस्था जागतिकीकरण खाजगीकरणाच्या माध्यमातून पटरीवर आणली. ह्या जागतिक दर्जाच्या अर्थतज्ञाने अन्न सुरक्षा कायदा, मनरेगा भुमी अधिग्रहण कायदा, वनाधिकार कायदा या जनसामान्यांच आणि गरिबांचे आयुष्य बदलणाऱ्या महत्वाच्या सुधारणा केल्या. हा भारताचा कोहिनूर हिरा गमावला असुन त्यांच्या जाण्याने कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली […]

पुष्पा फलटणकर यांचे निधन ; किरण फलटणकर यांना मातृशोक

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी येथील पुष्पा पद्माकर फलटणकर यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर यांच्या त्या मातोश्री होत्या. काही महिन्यांपूर्वी सौ. मनीषा किरण फलटणकर यांचे आकस्मिक निधन झाले होते. आज पुन्हा ह्या कुटुंबावर दुःखाची वेळ आली आहे. पुष्पा पद्माकर फलटणकर यांची अंत्ययात्रा आज […]

भिकाजी गोपाळा खोसकर यांचे निधन ; आमदार हिरामण खोसकर यांना पितृशोक

इगतपुरीनामा न्यूज – नाईकवाडी ( गिरणारे ) ता. नासिक येथील भिकाजी गोपाळा खोसकर वय ८५ यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले. इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदार संघाचे  आमदार हिरामण खोसकर साहेब यांचे ते वडील होते. आज सायंकाळी ४ वाजता भिकाजी खोसकर यांच्यावर नायकवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सहभागी असलेले आमदार हिरामण […]

नाशिप्र मंडळ आयोजीत जिल्हास्तरीय स्पर्धेत टिटोली जिल्हा परिषद शाळेचे सुयश

इगतपुरीनामा न्यूज – नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित जिल्हास्तरीय Computalent Search Compititive 2023 या स्पर्धेत जिल्ह्यातुन एकमेव टिटोली जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन केले. नाशिकरोड येथील पुरुषोत्तम इंग्लिश स्कुलमध्ये बक्षिस समारंभ आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत जिल्ह्यातील ७८ शाळांच्या ४ हजार ५४४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात टिटोली शाळेच्या विद्यार्थ्यांनी […]

बोरकुंडचे कृषिमित्र वसंतराव भदाणे यांच्या अंत्ययात्रेत खांदेकरी झाल्या सुना, बहिणी व मुली : कुंकू पुसणे, बांगड्या फोडण्याला तिलांजली देत केला विधवा सन्मान : मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, भदाणे कुटुंबाचा पुढाकार

इगतपुरीनामा न्यूज – मरण आणि तोरण प्रसंगात अंधश्रद्धा, अनिष्ठ रूढी,परंपरांमुळे समाजाचे प्रचंड नुकसान होते. दुःखद प्रसंगात विधवा महिलेला अपमानास्पद वागणूक दिली गेल्याने महिलांचे खच्चीकरण व अपमान होतो. या चुकीच्या रूढी परंपरेमधून समाज मुक्त व्हावा यासाठी मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड सातत्याने प्रयत्न करत आहे. याची सुरुवात धुळे जिल्ह्यातील बोरकुंड येथून करण्यात आली. प्रगतशील शेतकरी वसंतराव […]

लक्ष्मीबाई चौधरी यांचे निधन

इगतपुरीनामा न्यूज – घोटी येथील लक्ष्मीबाई शंकर चौधरी वय८५) वर्ष यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. गोंदे दुमाला येथील सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ बोराडे यांच्या भगिनी होत.

इगतपुरी तालुक्याचे जेष्ठ पत्रकार राजीव गुप्ते सर यांचे निधन

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्याच्या आदिवासी भागातील समस्यांना परिणामकारक वाचा फोडून ते सोडवणारे हाडाचे पत्रकार राजीव रमाकांत गुप्ते ( सर ) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. दैनिक सकाळच्या माध्यमातून टाकेद बुद्रुक येथून त्यांनी अनेक वर्ष पत्रकारिता केलेली आहे. टाकेद बुद्रुक येथील न्यू इंग्लीश स्कूलचे ते निवृत्त मुख्याध्यापक असून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना यशासाठी मौलिक मार्गदर्शन […]

सतत रामकृष्णहरी मंत्राचा उच्चार करणारा कट्टर वारकरी हरपला : संस्कारक्षम पिढी घडविणारे पहिलवान वै. एकनाथ यशवंत सहाणे

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील साकुर येथील नावाजलेले पहिलवान  वै. एकनाथ सहाणे यांच्या वयाच्या ८८ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. वै. एकनाथ सहाणे यांनी अत्यंत गरीब परिस्थितीवर मात करीत कुस्ती क्षेत्र व वारकरी सांप्रदायात नावलौकिक मिळवलेला आहे. त्यांनी खाजगी कंपनीची ३० वर्षे नोकरी सांभाळून मुलांना वारकरी शिक्षणाचे बाळकडू देत संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी मोठे कष्ट […]

शिक्षण क्षेत्रातील भीष्माचार्य गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव व महासंचालक डॉ. मो. स. गोसावी सर अनंतात विलीन

इगतपुरीनामा न्यूज – शिक्षण क्षेत्रातील भीष्माचार्य गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव व महासंचालक डॉ. मो. स. गोसावी ह्यांचे ९ जुलैला वयाच्या ८८ व्या वर्षी देहावसान झाले. शिक्षण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या अतुलनीय कार्याची दखल घेऊन त्यांना मास्टर टीचर मिलेनियम, भारतरत्न लता मंगेशकर ह्यांच्या हस्ते विद्या सरस्वती अवार्ड, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र भूषण अवार्ड , ज्ञानहीरा, राजीव गांधी […]

error: Content is protected !!