इगतपुरीनामा न्यूज – रोटरी क्लब ऑफ नाशिक गोदावरी व रोटरी क्लब ऑफ नाशिक सिटी यांच्याकडून मोफत आरोग्य तपासणी शिबीर पार पडले. टच वूड फाउंडेशन यांनी ह्या आरोग्य शिबीरासाठी विशेष सहकार्य केले. इगतपुरी तालुक्यातील पिंप्रीसदो भगतवाडी येथील ब्लीस हॉटेल येथे नांदगावसदो परिसराच्या २० गावातील सर्व ग्रामस्थांसाठी हे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. सकाळी […]
इगतपुरीनामा न्यूज – शालेय विद्यार्थ्यांनी आतापासूनच आपल्या आहारात पौष्टिक तृणधान्याचा वापर करून आपली रोग प्रतिकारक क्षमता वाढवावी असे प्रतिपादन इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांनी केले. तालुका कृषी अधिकारी कार्यालय इगतपुरी यांच्यामार्फत तालुक्यातील विविध शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त तृणधान्याविषयी जागृती करण्यासाठी अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत बारशिंगवे, वासाळी येथील शाळेत झालेल्या कार्यक्रमात ते […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी येथील भगवती हॉस्पिटलच्या संचालकपदाच्या माध्यमातून तालुक्यातील नागरिकांना वैद्यकीय सेवा देणारे नामांकित डॉक्टर देविदास जोशी यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रम संपन्न झाले. वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तातील साखर तपासणी व रक्तगट चाचणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये १०२ लोकांच्या रक्तगट तपासण्या झाल्या. यावेळी ४४ जणांच्या साखर तपासण्या करण्यात आल्या. शालेय विद्यार्थ्यांसाठी […]
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या अतिदुर्गम भागात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानंतरही रस्त्यांची समस्या आदिवासी नागरिकांच्या मुळाशी उठली आहे. इगतपुरी तालुक्यात मागील महिन्यात जुनवणेवाडी येथे रस्ता नसल्याने गर्भवती महिलेचा बाळासह मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आता त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खैराय किल्याच्या पायथ्याशी असलेल्या माचीपाडा येथे रस्त्याची सोय नसल्याने चक्क ६ किलोमीटर […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील कोरपगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पदभरतीला राज्य सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली आहे. त्यानुसार ह्या आरोग्य केंद्रात विविध प्रवर्गातील पदे भरली जाणार आहेत. तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्या प्रयत्नांनी त्यांच्याच कार्यकाळात हे आरोग्य केंद्र साकारले असून त्यांनी यासाठी मोठा पाठपुरावा केला आहे. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, […]
इगतपुरीनामा न्यूज – त्र्यंबकेश्वर तुपादेवी फाटा येथील स्वामी विवेकानंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या तर्फे आज बेजेगाव ता. त्र्यंबकेश्वर येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात विविध रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार देण्यात आले. हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉ. संजय भोसले, डॉ. प्रियंका साबणे, आरोग्यसेविका पूजा मोरे, अश्विनी बोडके, […]
इगतपुरीनामा न्यूज – नाशिक येथील प्रथम एज्युकेशन फाउंडेशन संस्थेकडून पिंपळगाव डुकरा ग्रामपंचायत पर्यावरण पूरक कामे चांगली करत असल्याने ऑक्सिजन मशीन भेट म्हणुन देण्यात आले. ह्या कामासाठी पिंपळगाव डुकरा ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवक यांचे चांगले सहकार्य लाभले. ही संस्था गावपातळीवर सामाजिक, शैक्षणिक, कौशल्य प्रशिक्षण व रोजगार, आरोग्य, पर्यावरण अशा वेगवेगळ्या माध्यमांवर काम […]
इगतपुरीनामा न्यूज – “प्रथम” ही संस्था गाव पातळीवर सामाजिक, शैक्षणिक, कौशल्य प्रशिक्षण व रोजगार, आरोग्य, पर्यावरण अशा वेगवेगळ्या माध्यमांवर काम करते. राज्य आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी, इगतपुरी ब्लॉक को-ऑर्डिनेटर मनिषा म्हसदे यांच्या माध्यमातून संस्थेने इगतपुरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र भावली खुर्द व धामडकीवाडीच्या ग्रामस्थांसाठी कॉन्सन्ट्रेट ऑक्सिजन मशीन दिल्या आहेत. कॉन्सन्ट्रेट ऑक्सिजन मशीनमुळे ग्रामस्थांना आपत्कालीन परिस्थितीत […]
श्री रामकृष्ण आरोग्य संस्थानतर्फे लोकसेवार्पण सोहळा संपन्न इगतपुरीनामा न्यूज : अतिदुर्गम आदिवासी भागातील वंचित, कष्टकरी, गरीब आणि गरजू असणाऱ्या सर्वच रुग्णांना आरोग्याच्या विविध सुविधा एकच छताखाली मिळणार आहेत. लोकांच्या हृदयातील परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान नेहमीच अग्रेसर आहे. पालघर, जव्हार, हरसूल आणि लगतच असणारा गुजरातचा भाग, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि नाशिक जिल्ह्याला स्वामी विवेकानंद […]
इगतपुरीनामा न्यूज – संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी आणि राज्यासह नाशिक मनपा क्षेत्रात मुकणे धरणातील पाणी सोडले जाते. यासाठी अस्वली, नांदगाव बुद्रुक, जानोरी, पाडळी ह्या गावांतून जाणाऱ्या ओंडओहोळ नदीचा वापर केला जातो. मात्र ह्या पाण्यामध्ये गोंदे, वाडीवऱ्हे भागातील कंपन्यांचे घातक केमिकल टाकले जात आहे. याबाबत या भागातील नागरिकांना अनेक वर्षांपासून संशय होता. आज पहाटेच्या सुमाराला अस्वली – […]