अवांतरपर्यटनसंक्षिप्तसामाजिकस्थानिक समस्या

टोल प्रशासनाकडून घाटनदेवी मंदिर परिसरातील रस्त्यांची डागडुजी

इगतपुरीनामा न्यूज दि. ०६ : इगतपुरी तालुक्याचे ग्रामदैवत असलेल्या घाटनदेवी मंदीर येथे उद्या पासून नवरात्री उत्सव सुरू होत आहे. उद्या…

Newsआरोग्यकृषीबातम्यासामाजिकस्थानिक समस्या

इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची दिवाळीपूर्वी दुरुस्ती करावी : आत्माराम मते यांची मनसेतर्फे ना. गडकरी यांच्याकडे मागणी

महामार्गांची दुरुस्ती करतांना खेड्यांतील रस्त्यांकडे दुर्लक्ष नको इगतपुरीनामा न्यूज, दि. ४ राष्ट्रीय महामार्गांची दुरुस्ती होत असताना ग्रामीण विकासाचा कणा असणाऱ्या…

Newsबातम्यास्थानिक समस्या

पाडळी देशमुख येथील रेल्वेलाईन खालील मोरी रुंदीकरणाचा प्रश्न खासदार हेमंत गोडसे यांच्या माध्यमातून लागणार मार्गी

सरपंच खंडेराव धांडे व उपसरपंच बाळासाहेब आमले यांच्या पाठपुराव्याला यश प्रभाकर आवारी, इगतपुरीनामा न्यूज, दि. १ पाडळी देशमुखच्या रेल्वेलाईनखालील मोरीच्या…

स्थानिक समस्या

इगतपुरी : सर्व्हिस रोडला तलावाचे स्वरूप, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

इगतपुरीनामा न्यूज दि. २८ : गेले काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर आज पावसाने इगतपुरी शहर आणि परिसरात जोरदार हजेरी लावली. जवळपास…

Newsबातम्यास्थानिक समस्या

घोटी रेल्वे फाटक ते काळुस्ते रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रहार दिव्यांग संघटनेचे निवेदन

इगतपुरीनामा न्यूज, दि. २५ इगतपुरी तालुक्यातील घोटी ते काळुस्ते हा रस्ता दहा ते पंधरा गावांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. या…

Newsबातम्यास्थानिक समस्या

तुकाराम वारघडे यांच्या इशाऱ्याने महामार्गाची दुरुस्ती सुरू : आंदोलनाच्या धसक्याने टोल प्रशासन खडबडून जागे

प्रभाकर आवारी, इगतपुरीनामा न्यूज, दि. २५ नाशिक आग्रा महामार्गावर ठिकठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे, त्यात पाण्याचे साचलेले डबके, हाडे खिळखिळी करणारी…

Newsघात-अपघात-गुन्हेबातम्यास्थानिक समस्या

महामार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती करून टोलमाफी आणि हायमास्ट लावा : सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे यांची टोल प्रशासनाकडे मागणी

मागण्या पूर्ण न झाल्यास २० सप्टेंबरला आंदोलन करण्याचा इशारा इगतपुरीनामा न्यूज, दि. १६ रस्त्यावर पडलेले मोठ-मोठ खड्डे…पॅचिंग केलेल्या रस्त्याची कच…

Newsबातम्यास्थानिक समस्या

खैरगाव ते शेणवड बुद्रुक रस्त्यावरील छोट्या पुलामुळे दोन्ही बाजूकडील आदिवासी नागरिकांकडून आनंद व्यक्त

इगतपुरीनामा न्यूज, दि. १३ इगतपुरी तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागात असणाऱ्या खैरगाव ते शेणवड बुद्रुक ह्या रस्त्यावरील नव्या पुलामुळे दोन्ही बाजूकडील…

Newsपर्यटनबातम्यास्थानिक समस्या

भाम प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला देण्याची आमदार हिरामण खोसकर यांची जलसंपदा मंत्र्यांकडे मागणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या इगतपुरी तालुक्यातील भाम धरण प्रकल्पातील धरणग्रस्तांना हेक्टरी ९ लाख रुपयांचा मोबदला देण्यात…

error: Content is protected !!