‘जीबीएस’ ला घाबरू नका. या आजाराची लक्षणे, प्रतिबंध, उपचार कसा कराल? – डॉ. अविनाश गोरे

 लेखन – डॉ. अविनाश गोरे, बालरोगतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय नाशिक संपर्क – ७९७२४२६५८५. गुलेन /गियान बारे सिन्ड्रोम हा आजार आपल्या केंद्रीय मज्जासंस्थेचा असून आपली इम्युनिटी जेंव्हा चुकीच्या पद्धतीने कार्य करते तेंव्हा होतो. शरीरातील आपली इम्युनिटी जेंव्हा आपल्याच चांगल्या पेशींवर हल्ला करते तेंव्हा अनेक आजार होऊ शकतात त्यांपैकी हा एक आजार आहे. ह्याचा प्रादुर्भाव पुण्याच्या […]

आजीवन अध्ययन विस्तार विभागांतर्गत आरोग्य साक्षरता व महिला सबलीकरण कार्यक्रम : कला व वाणिज्य महाविद्यालय इगतपुरी येथे आयोजन

इगतपुरीनामा न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत नाशिप्रचे कला व वाणिज्य महाविद्यालय इगतपुरी आणि आजीवन अध्ययन विस्तार विभागाच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य साक्षरता व महिला सबलीकरण कार्यक्रम संपन्न झाला. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले प्रतिमा पूजन, दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तथा प्राचार्य प्रतिभा हिरे होत्या. सध्याच्या धावपळीच्या काळात आपली जीवनशैली बिघडल्याने आपल्या आरोग्याची हेळसांड झाली. […]

इगतपुरी महाविद्यालयात निर्भय कन्या अभियानांतर्गत कार्यशाळा आणि व्याख्याने संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत विद्यार्थी विकास मंडळ आणि नाशिप्र संचालित इगतपुरी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात निर्भय कन्या अभियान अंतर्गत विविध विषयावर मार्गदर्शनपर कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महावि‌द्यालयाच्या प्राचार्य प्रतिभा हिरे होत्या. विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. एस. एस. सांगळे यांनी केले प्रास्ताविकात कार्यशाळेचा हेतू, मुलींमध्ये स्वसंरक्षणआणि आरोग्याबाबत जाणीव जागृती बाबत […]

माननीय आमदार खोसकर साहेब, थोडासा वेळ काढून अस्वली जानोरीच्या ४ वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाकडेही लक्ष द्या..!

इगतपुरीनामा न्यूज – लोकप्रिय आमदार हिरामण खोसकर यांच्या इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारक्षेत्रात आणि महत्वाची राजकीय पार्श्वभूमी असणाऱ्या अस्वली स्टेशन जानोरी रस्त्यावरील ओंडओहोळ पुलाचे काम गेल्या ४ वर्षापासून रखडलेले आहे. सहनशिलतेची हद्द संपलेल्या ह्या कामामुळे या भागातील शेतकरी आणि वाहनधारकांचे जाण्यायेण्याचे भलतेच हाल सुरु आहेत. मुंबई आग्रा महामार्गावरील पुलांच्या नव्या कामाबाबत आमदार हिरामण खोसकर यांनी नुकतीच […]

समृद्धी महामार्गावर पिंपळगाव मोर येथे भीषण अपघातात १ ठार, ३ गंभीर जखमी

इगतपुरीनामा न्यूज – नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर येथील दारणा नदीच्या पुलावर भीषण अपघात झाला आहे. MH 05 BS 5164 ह्या वरणा कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी बाजूच्या भिंतीला जाऊन धडकली. या अपघातात वाहनचालकाचा मृत्यू झाला असून २ महिला आणि १ पुरुष असे ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती समजताच महामार्ग […]

इगतपुरी कृषी विभाग आणि ‘आत्मा’मार्फत इगतपुरी तालुक्यात शेतीशाळा : शेतीशाळांच्या माध्यमातून मार्गदर्शनाचा शेतकऱ्यांनी फायदा घेण्याचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज – शेतीशाळा कृषी विस्ताराचे सुलभ आणि प्रभावी माध्यम असल्यामुळे तालुका कृषी अधिकारी इगतपुरी रामदास मडके यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली इगतपुरी तालुक्यात विविध पिकांच्या शेतीशाळा राबविल्या जात आहेत. त्यानुसार शेणवड बुद्रुक येथे तालुका कृषी विभाग आणि ‘आत्मा’ अंतर्गत टोमॅटो पिकाची शेतीशाळा राबवण्यात येत आहे. यामध्ये टोमॅटो उत्पादक ३० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना दर […]

‘अवघा रंग पांडुरंग’- संस्कृती आणि संस्कार जपण्यासाठी नवदुर्गांचा भरवला मेळा : साई सारीज कलेक्शनतर्फे महिलांसाठी विविध अनोखे उपक्रम

इगतपुरीनामा न्यूज – ‘रामकृष्णहरी’ हा मंत्र म्हणजे वारकऱ्यांचा आत्माच.. हा आत्मा पांडुरंग परमात्म्याच्या इच्छेनेच चालतो. वृक्षाचिये पाने हाले त्याचे सत्ते, कोण बोलवितो हरिवीण ह्या अभंगावर अनेकांची श्रद्धा आहे. प्रत्येक माणसामध्येही हाच पंढरीचा पांडुरंग वास्तव्य करतो हा भक्तीभाव मनात ठेवून काम करणारा बोराडे परिवार आहे. पांडुरंगी मन रमवून ह्या पांडुरंगाच्या भक्तीरंगात बोराडे परिवार आपला उद्योग व्यवसाय […]

ज्ञानोत्सव विद्यार्थी परिषदेत आयसीएमए नाशिक चॅप्टरच्या विद्यार्थ्यांचे यश

इगतपुरीनामा न्यूज – २२ ते २४ जानेवारीला इन्स्टिट्युट ऑफ कॉस्ट अकांऊटन्टस ऑफ इंडियाच्या पश्चिम विभागातर्फे ज्ञानोत्सव विद्यार्थी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी परिषदेचे नियोजन गुजरात येथील बडोदा चॅप्टरतर्फे करण्यात आले. या परिषदेत पश्चिम विभागातील गोवा, छत्तीसगढ, मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्रातील पुणे, छत्रपती संभाजीनगर, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई व नाशिक चॅप्टर तर्फे ७०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. […]

इगतपुरी तालुक्यात आरटीईंतर्गत १५८ विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश : प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याचे शिक्षण विभागाचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात आरटीईअंतर्गत खाजगी विना अनुदानित स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्यानुसार तालुक्यातील सुमारे १६ शाळांमध्ये १५८ विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेशाची संधी असून, पालकांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी २ फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. या मुदतीत अर्ज दाखल करण्याचे आवाहन इगतपुरीचे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी केले आहे. […]

दुसरा अपघात – गोंदेजवळ झालेल्या अपघातात देवळे येथील ३ जण गंभीर जखमी : नरेंद्राचार्य रुग्णवाहिकेच्या तत्परतेमुळे जखमी व्यक्तींचे वाचले प्राण

इगतपुरीनामा न्यूज – मुंबई आग्रा महामार्गावर आज सकाळी एका युवकाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. त्यातच आज सकाळी साडेआठच्या दरम्यान दुसरा अपघात घडला आहे. गोंदे फाट्याजवळ महिंद्रा कंपनी परिसरात मोटारसायकलीला एका बसने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. ह्या घटनेत देवळे, ता. इगतपुरी येथील कैलास एकनाथ दालभगत वय २५, कोमल कैलास दालभगत वय २५, साहिल […]

error: Content is protected !!