इगतपुरी तालुक्यात अनेक गावांत काळभैरव, भैरवनाथ, प्रचितराया अशी नावे धारण करणाऱ्या भैरवाची मंदिरे आहेत. ग्रामरक्षण आणि नवसाला पावणारा देव म्हणून भाविकांच्या मनात या देवतेचे अढळ स्थान आहे. इगतपुरी तालुक्यातील खेड भैरव, नांदूरवैद्य, माणिकखांब आदी गावांत भैरवाची मंदिरे आहेत. ह्याच महिण्यात आपल्याकडील अनेक गावांत भैरवनाथ महाराजांच्या भव्य प्रमाणात यात्रा भरवल्या जातात. ह्यावर्षी कोरोनामुळे ह्या यात्रा रद्द […]
कोरोनाची दुसरी लाट संसर्गापेक्षा अभूतपूर्व भीती आणि गैरसमज यांच्या आधाराने लोकांचा बळी घेत आहे. कोरोना आजाराने मृत्यूचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. कोरोना झाला म्हणजे सगळं संपलं…असं मानणारे हजारो कोरोनाबधित रुग्ण नाशिकच्या डॉ. अतुल वडगावकर यांनी भयमुक्त करून कोरोनामुक्त केले आहेत. महामारी आल्यापासून आजपर्यंत एकही रुग्ण दगावला नसल्याने डॉ. वडगावकर यांना साक्षात देवदूत म्हटलं तरी अजिबात […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १४गिर्यारोहण हा असा एक खेळ आहे, जिथे शारीरिक शक्ती बरोबर मानसिक क्षमताही पणाला लागते. या दोन्हीही क्षमतामध्ये वाढ करायला शिकता येते. आजच्या धकाधकीच्या जीवनात, स्पर्धेच्या युगात तरुण पिढी तणावात येऊन व्यसनाधीन होऊन नैराश्यात जात आहे. त्यामुळे अशा तरुणांना निसर्गाच्या सानिध्यात जाऊन स्वतःची शारीरिक व मानसिक स्थिती मजबूत करण्याचा मार्ग म्हणजे गिर्यारोहणाचा पर्याय […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ११ महाशिवरात्री दिवशी कोरोनाला हरविण्यासाठीघोटीतील कळसूबाई मित्र मंडळाने “ईश्वरा” ला साकडे घातले. इगतपुरी तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या दारणा नदी, त्रिंगलवाडी नदी, वाकी/खापरी नदी, भाम नदी ह्या चारही नद्यांवरील धरणांच्या पाण्याचा संगम घोटी येथील सुविधा बंधाऱ्यावर होतो. ह्या संगमावर प्राचीन अशी शंकराची पिंड आहे. ही पिंड घोटीच्या पंचक्रोशीत “ईश्वर ” म्हणून प्रसिद्ध आहे. महाशिवरात्री […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ११इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव घाडगा येथील प्राचीनकालीन महादेव मंदिर हे जागृत देवस्थान आहे. हे स्थान अनेक भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. लांबवरून येणारे अनेक शिवभक्त दर्शनाचा लाभ घेतात. महाशिवरात्री निमित्ताने सुद्धा दरवर्षी येथे दर्शनासाठी भाविक येतात. कोरोनामुळे यावर्षी येथे नियमांचे पालन होत असल्याने गर्दीवर परिणाम मात्र झालेला आहे.घोटी- शिर्डी या राज्य महामार्गापासून दोन किलोमीटर […]
इगतपुरीनामा न्यूज दि. १० : जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी करोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता इगतपुरी तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून इगतपुरी तालुक्यातील धार्मिक स्थळे असलेल्या श्री. क्षेत्र कावनई व सर्वतीर्थ टाकेद येथे यात्रा कालावधीत तीन दिवस संचारबंदी करण्यात आली असून या बाबत शासनाकडून व पोलीस प्रशासनाकडून पत्र प्राप्त झाले आहे. याबाबत इगतपुरी तहसिल प्रशासन, […]
इगतपुरीनामा न्यूज ता. ८ : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर रांगेत रांजणगिरी हा किल्ला आहे. समुद्र सपाटीपासून २७२९ फूट उंच आहे. नाशिक शहर हे प्राचीन काळापासून मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिध्द होते. डहाणू बंदरात उतरलेला माल जव्हार – गोंडाघाट – अंबोली घाट या मार्गे नाशिकला येत असे. या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी जव्हार जवळ भूपतगड तर घाटमाथ्यावर त्र्यंबकगड, […]