छाया वृत्त

इगतपुरी तालुक्यातील मानवेढे येथील स्मशानभूमीची २०२० ची अवस्था आणि २०२१ मधील आजची बदललेली परिस्थिती. ग्रुप ग्रामपंचायत मानवेढे यांच्या उत्तम कामगिरीचे हे छायाचित्र उपसरपंच भाऊराव भागडे यांनी काढले आहे.