पारुबाई सराई यांची कुशेगाव उपसरपंचपदी बिनविरोध निवड घोषित : गोरख बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली झाली निवड

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील कुशेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पारुबाई सराई यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांच्या नेतृत्वाखाली सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. निवडीची घोषणा होताच कुशेगाव ग्रामस्थ आणि समर्थकांनी विजयोत्सव साजरा केला. लोकनियुक्त सरपंच एकनाथ गुलाब कातोरे, ग्रामपंचायत सदस्य वंदना सोनवणे, गोटीराम हंबीर, पारू […]

साहेबराव गांगुर्डे शिरसाठेच्या उपसरपंचपदी अविरोध : राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांनी केले अभिनंदन

इगतपुरीनामा न्यूज – शिरसाठे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदावर साहेबराव वामन गांगुर्डे यांची बिनविरोध वर्णी लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली ही निवड बिनविरोध झाली. ग्रामपंचायत सदस्य अनिता चंदगीर, दशरथ ढोन्नर, वर्षा बोडके, कोमल गांगुर्डे, भाऊसाहेब गांगुर्डे बैठकीप्रसंगी हजर होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उपसरपंच निवडीची घोषणा झाल्यावर कार्यकर्त्यांनी घोषणा देत […]

मोडाळेच्या उपसरपंचपदी गणेश ढोन्नर बिनविरोध : राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांच्या नेतृत्वाखाली झाली निवड

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील बहुचर्चित आणि जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मोडाळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. गणेश ढोन्नर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची उपसरपंच म्हणून निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे […]

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम – मतदार नोंदणी व मतदार यादी शुद्धीकरणासाठी २५ व २६ नोव्हेंबरला विशेष मोहीम

इगतपुरीनामा न्यूज – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार  १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुषंगाने १२७ इगतपुरी (अ. ज. )  विधानसभा मतदार संघांतर्गत २५ व २६ नोव्हेंबर २०२३ रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. मतदार संघातील नागरिकांनी आपल्याला मतदान केंद्रावर उपस्थित राहून यादीत आपल्या नावाची खात्री […]

घोटी खुर्दच्या सरपंचपदी माणिक निवृत्ती बिन्नर विजयी

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द येथील पोटनिवडणूकीत सरपंचपदी माणिक निवृत्ती बिन्नर यांचा भरघोस मतांनी विजय झाला. विजयी झाल्यानंतर ग्रामस्थांनी जल्लोष साजरा केला. वार्ड क्रमांक तीन सर्वसाधारण जागेवर सौ. लहानुबाई जगन लोहरे यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झालेली आहे. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी रामचंद्र रोंगटे, गणेश रोंगटे, जनार्दन निसरड, उत्तम बिन्नोर, […]

२५ वर्षानंतर नांदगाव सदो गावाला लाभले लोकनियुक्त सरपंच : सरपंचपदी अनिता प्रभाकर राक्षे यांची बिनविरोध निवड

इगतपुरीनामा न्यूज – गेल्या २५ वर्षांपासून सरपंच नसलेल्या नांदगाव सदो ह्या गावाला लोकनियुक्त सरपंच लाभले आहेत. संपूर्ण इगतपुरी तालुक्यात वेगळी ओळख असणाऱ्या ह्या गावाच्या निवडणुकीकडे संपूर्ण इगतपुरी तालुक्यातील राजकीय क्षेत्राचे विशेष लक्ष लागले होते. सौ. अनिता प्रभाकर राक्षे यांची गावाच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या रूपाने नांदगाव सदो ह्या गावाला अखेर लोकप्रतिनिधी मिळाल्याने विकासाला […]

मोडाळे, शिरसाठे, कुशेगाव ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांचे एकहाती वर्चस्व

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील बहुचर्चित आणि जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मोडाळे, शिरसाठे आणि कुशेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिन्ही गावांतील संपूर्ण पॅनल निवडून आले आहे. विशेष म्हणजे मोडाळे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी निवडून आलेल्या शिल्पा आहेर आणि ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून […]

१६ ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल घोषित ; युवकांचा वरचष्मा सिद्ध

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील १६ ग्रामपंचायत निवडणूकीच्या निवडणुकीचा निकाल आज घोषित करण्यात आला. ग्रामपंचायतीचे लागलेले निकाल पाहता युवकांचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले आहे. इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी संपन्न झाली. इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस यंत्रणेकडून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विजयाची आतुरतेने वाट पाहणारे उमेदवार आणि […]

१६ ग्रामपंचायतीच्या उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद : उद्या होणाऱ्या मतमोजणीचे “असे” असेल नियोजन

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीला उद्या सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून सुरवात होणार आहे. त्यानंतर पहिला निकाल सकाळी साडेदहा वाजेपर्यंत अपेक्षित असून साधारणपणे दुपारी १२ च्या दरम्यान सर्व निकाल हाती येतील, असे नियोजन तहसीलदार प्रशासनाकडून करण्यात आले आहे अशी माहिती इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर यांनी दिली आहे. इगतपुरी पोलीस ठाण्याच्या वतीने […]

कुर्णोलीच्या उपसरपंचपदी वनिता जोशी बिनविरोध

इगतपुरीनामा न्यूज – कुर्णोलीच्या उपसरपंचपदी वनिता जोशी यांची बिनविरोध निवड झाली आहे. आवर्तन पद्धतीने मावळते उपसरपंच रंगनाथ जोशी यांनी राजीनामा दिल्या नंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवड झाली. निवडीदरम्यान उपसरपंचपदासाठी वनिता जोशी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिननिवड झाली., सरपंच शालुबाई तेलम, ग्रामसेवक स्वाती गोसावी यांनी निवडीचे कामकाज पाहिले. मावळते उपसरपंच रंगनाथ जोशी, वाळू तेलम, […]

error: Content is protected !!