डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे इगतपुरीतील शासकीय कार्यालये आणि प्रमुख रस्त्यांवर स्वच्छता अभियान
इगतपुरीनामा न्यूज – डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या सौजन्याने आज देशभरात जिल्हा तालुका स्तरावरील सरकारी कार्यालयांच्या आवारासह प्रमुख…