आजाराच्या समूळ उच्चाटनासाठी होमिओपॅथी

( लेखाच्या सुरुवातीसच मी हे असं काहीतरी सुरू करावं ह्यासाठी माझे बरेच रुग्ण,मित्र व त्यात विशेषतः माझे मित्र व पत्रकार श्री.भास्कर सोनवणे माझ्यामागे लागले होते,ह्या सर्व लोकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. ) आरोग्य प्राप्त करण्यासाठी आपल्याकडे ऍलोपॅथी, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी असे विविध वैद्यकीय उपचार घेतले जातात.आरोग्याची विभागणी शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य व अध्यात्मिक आरोग्य […]

नाशिकची शान : चिन्मय उदगीरकर!

नाशिकमधील आर. व्हाय. के. सायन्स कॉलेजमधून बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. पण विज्ञान हा माझा पिंड नव्हताच. त्यामुळे बारावीनंतर मी एन. बी. टी. लॉ कॉलेजला प्रवेश केला. लहानपणापासूनच मला अभिनयाची आवड असल्यामुळे कोणते क्षेत्र निवडल्यावर मी माझी अभिनयाची आवड जपू शकतो, याचा सारासार विचार केला. तेव्हा कळले की लॉ हे एकमेव क्षेत्र आहे जिथे लेक्चरना बसणे […]

टोल प्रशासनाकडून घाटनदेवी मंदिर परिसरातील रस्त्यांची डागडुजी

इगतपुरीनामा न्यूज दि. ०६ : इगतपुरी तालुक्याचे ग्रामदैवत असलेल्या घाटनदेवी मंदीर येथे उद्या पासून नवरात्री उत्सव सुरू होत आहे. उद्या सुरू होत असलेल्या नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज मंदिर परिसरातील रस्त्यांची डागडुजी करण्यात आली. खराब रस्त्यांमुळे भक्ताची होणारी गैरसोय पाहता घाटनदेवी ट्रस्टने रस्त्याच्या डागडुजीे साठी MNEL प्रशासनाला विनंती केली होती. त्यांच्या विनंतीला मान देवून MNEL घोटी […]

ऋषीतुल्य व्यक्तिमत्व : मोक्षगुंडम विश्वेश्वरैया

गोष्ट आहे इथली भारतातलीच जेव्हा इथं इंग्रजांचं राज्य होतं.. कुठल्यातरी लोहमार्गावर प्रवाश्यांनी खच्चून भरलेली रेल्वे चालली होती आणि प्रवाश्यात काही मोजक्या भारतीयांसोबत बरेचसे इंग्रज मंडळीही होते.. त्या रेल्वेच्या एका डब्यात साध्या पोशाखातला एक सावळासा शिडशिडीत तरुण प्रवासी शांतपणं खिडकीबाहेरचा निसर्ग न्याहाळत होता.. त्या तरुणाचं रंगरूप आणि कपडे बघून त्याला अडाणी समजणारे काही इंग्रज प्रवासी आपसात […]

मानव म्हणून जगूया ना…!

लेखन – डी. डी. धोंगडेपाटील तालिबान्यांनी ज्या प्रकारे अफगाणिस्तान ताब्यात घेतले ते पाहता एक संदेश तर निश्चित पोहचलाय की, आजही अशाप्रकारे आक्रमण करून देशावर कब्जा करता येऊ शकतो ! मग ते कोणी कितीही मोठे राष्ट्र असले तरी त्याने गाफील राहता कामा नये. कारण जाहीर आणि कट्टर शत्रू असलेले पाकिस्तान आणि उघड नसले तरी सर्वश्रुत असलेले […]

“विटी दांडू”

कवी – जी. पी. खैरनार, नाशिक९४२१५११७३७ / ७०८३२३४०२१ राम लक्ष्मण सुदामा सारे,जमती गांव वेशी !डाव मांडाया विटी दांडूचा,जाती गांव शिवापाशी !!               माळ राणावर पोरं जमती,              डाव मांडी झाडापाशी !              फेकून विटी मारी दांडूला,              गडी म्हणे जिंकलोशी !! विटी दांडूचा खेळ खेळण्या,देती विटीला हो उशी !विटीच्या टोका देऊन टोला,भिरकावी गांव वेशी !!                दांडू गलीमध्ये […]

मैत्री दिनानिमित्त : बांधुया मैत्रीच्या नात्याला ; विश्वासाच्या परंपरेला

लेखक – शशिकांत भगवान तोकडे, घोटी काय बोलावं या मैत्रीबद्दल ? कधी आयुष्यात हरलो तर जिंकायला शिकवते तर कधी जिंकलो तर त्यात हरणाऱ्याचे दुःख वाटून घ्यायला शिकवते. तर पुन्हा नव्याने जगायला शिकवते ती ही मैत्री…!  खूप व्याख्या आहेत या मैत्रीच्या पण माझ्या मते मैत्रीची ओळख म्हणजे ”विश्वास”. मैत्रीचं दुसरं नाव म्हणजे विश्वास. मित्राच्या गाडीवर मागे […]

करिअर, विद्यार्थी आणि पालकांची जबाबदारी

लेखन : डॉ. कल्पना नागरे, मानसशास्त्रज्ञ मुलांचे पालक होणे खूप सोपे परंतु एक जबाबदार पालक होणे तितकेच कठीण असते. पालकांचे आपल्या मुलांवर निःसंशय  प्रेम असते. आपल्या मुलांना जे जे शक्य होईल ते देण्यासाठी प्रत्येक पालक जिवाचा आटापिटा करीत असतात. मुलांचे संगोपन करताना पालक स्वतःच्या आवडीनिवडी विसरून मुलांचे कोडकौतुक करणे, हट्ट पुरविण्यात जीवनाचे सार्थक, परमसुख मानतात. […]

जनतेल्या परमेश्वराला “समाधान” देणारा त्र्यंबकेश्वरचा “टायगर”

लेखन : ज्ञानेश्वर महाले, पत्रकार शिवसेनाप्रमुखांच्या विचाराने प्रेरीत होऊन त्र्यंबकेश्वर-हरसुल भागातील गोरगरिबांसाठी वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षांपासून समाजकारणातुन राजकारण करणारे तमाम तरूणांचे आदरस्थान म्हणजे समाधान बोडके पाटील. आज त्यांचा आज वाढदिवस. वेळूंजे सारख्या खेड्यात त्यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती हलाकीची. गरीब परिस्थितीत आपले शिक्षण झाल्यामुळे त्यांना गरिबीची जाण आहे. आपण सोसलेल्या गरिबीच्या झळा गोरगरिबांना बसू द्यायच्या नाही. त्यांचे मूलभूत हक्क मिळालेच पाहिजे यासाठी हातात लेखणी घेऊन […]

कवितांचा मळा : लॉकडाऊन – एक आजार

कवी – शशिकांत भगवान तोकडे, घोटीसंवाद : 7083020259 म्हणती माझी माय, बाळा नको जाऊ तु बाहेरकाळजी वाटते रे मला तुझी, कारणं बाहेर आहे तो आजार, कोण्या दुष्मनानं केला घात, आणून टाकीला वेशीवरराहू आपण घरात, खाऊ मिरची भाकरं, आसवं येती डोळ्यांच्या बाहेर, त्यांना नाही आधारसांभाळून आसवांचा भार करू त्या आजारावर वार, सुखात होतो आपण, पण घातलंय […]

error: Content is protected !!