Live अपडेट – राष्ट्रवादीचे हिरामण खोसकर यांचा विजय घोषित होणे बाकी.
- रिंगणातील उमेदवार
1. काशिनाथ मेंगाळ – मनसे
2. खोसकर हिरामण – राष्ट्रवादी काँग्रेस
3. धनाजी टोपले – बसपा
4. लकीभाऊ जाधव – काँग्रेस
5. अनिल गभाले – जनवादी पार्टी
6. अशोक गुंबाडे – पिझन्टस अँड वर्कस पार्टी
7. कांतीलाल जाधव – भारत आदिवासी पार्टी
8. चंचल बेंडकुळे – स्वाभिमानी
9. भाऊराव डगळे – वंचित बहुजन आघाडी
10. शरद तळपाडे – स्वराज्य
11. कैलास भांगरे – अपक्ष
12. गावित निर्मला – अपक्ष
13. जयप्रकाश उर्फ बाळासाहेब झोले – अपक्ष
14. बेबी ( ताई ) तेलम – अपक्ष
15. भगवान मधे – अपक्ष
16. शेंगाळ मोहन – अपक्ष
17. शंकर जाधव अपक्ष
18. नोटा - एकूण मतदार – 280559
> पुरुष – 137493
> महिला – 143061
> इतर – 5
झालेले एकूण मतदान – 214132
> पुरुष 102534 ( 78.01 )
> महिला 111596 ( 74.57 )
> इतर 2 ( 40 )
मतदानाची टक्केवारी 76.32