इगतपुरीनामा न्यूज दि. 28 : पहिली ते बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा कोविडमुळे मृत्यू झाल्याच्या घटना राज्यात घडलेल्या आहेत. अशा विद्यार्थ्यांच्या पालकांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या डोक्यावरील आई आणि वडील दोन्ही छत्र हरवले आहे. ज्या विद्यार्थ्यांचे आई आणि वडील दोन्ही मृत पावले आहेत अशा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर मोठा आघात झालेला आहे. अशा विद्यार्थ्यांना मानसिक आधार देण्याबरोबरच त्यांचे […]
मित्रांनो, दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर थोडं अधिकचा परिणाम दिसून येत आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री मा. वर्षा गायकवाड यांनी इयता पहिली ते आठवी वर्गात शिकणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना आर टी ई ऍक्ट 2009 मधील कलम 16 अनुसार कुठलीही परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश देण्याविषयी जाहीर केले. त्याचसोबत नववी आणि अकरावी वर्गात शिकणाऱ्या मुलांना […]
लेखन : प्रमोद गायकवाड (संस्थापक, सोशल नेटवर्किंग फोरम) कालच प्रसिद्ध लेखक रंगनाथ पठारे यांचे “सातपाटील कुलवृत्तांत” हे पुस्तक वाचून संपवले. नगर जिल्ह्यातील पठारे नामक सामान्य कुटुंबाच्या वंशावळीसंबधी अनेक वर्षे संशोधन करून मिळवलेल्या माहितीतून लिहिलेला विशाल पट! साधारणपणे पुस्तक कितीही मोठं असो, तीन चार दिवसात संपवायचे हा माझा नेहमीच शिरस्ता. पण हे पुस्तकच इतकं अफाट आहे […]
महाराष्ट्राच्या शैक्षणिक जडणघडणीत अनेक लहान मोठ्या शिक्षण संस्था शिक्षणशास्त्री सामाजिक राजकीय सुधारकी धुरिणांबरोबरच शासन, अधिकारी व जनतेचा मोठा सहभाग राहिला आहे. अगदी प्रौढ साक्षरता प्रसारासाठी अक्षरधारा व रात्रीचे प्रौढ शिक्षण वर्ग गावागावातून चालवले गेले. ही शैक्षणिक चळवळ सामुदायिकरित्या प्रशिक्षित वर्गाकडून चालवली गेली. व यातूनच महाराष्ट्र साक्षरतेचे उद्दिष्ट गाठू शकला. सन 2009 च्या आरटीई अधिनियमामुळे सक्तीच्या […]
काल झालेल्या जागतिक चिमणी दिनानिमित्त मीनाक्षी काटकर यांची कविता चिमणी चिव चिव चिमणीआली अंगणी।हळूच म्हणालीदेता का पाणी॥ चिव चिव चिमणीबसली झाडावर।म्हणते मला कशीदाणे द्या पसाभर॥ चिव चिव चिमणीउडत गेली शेजारी।काकूला मागू लागलीगोड गोड पूरी॥ चिव चिव चिमणीआली बघा शाळेला।वाचवा हो चिमणीसांगितले सगळ्याला॥ मीनाक्षी काटकर – सहा.शिक्षिकाजि.प.प्राथ.शाळा टाकळी, पं.स.दारव्हा जि.यवतमाळ
इगतपुरीनामा न्यूज दि. ११ : सोशल नेटवर्कींग फोरमच्या पुढाकारातून आणि अॅस्ट्राॅल फाऊंडेशनच्या सहकार्याने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिरापाली येथे वाचनालयाचे ऊद्घाटन सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमीत्ताने संपन्न झाले. चिरापाली गावातील तरुण मोठ्या प्रमाणावर पोलीस दलात कार्यरत आहेत. पोलिस विभागाच्या भरती प्रक्रियेत जास्तीत जास्त उमेदवारांच्या निवडीसाठी पंचक्रोशीत चिरापाली हे गाव प्रसिद्ध आहे. या कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून […]
इगतपुरीनामा न्यूज दि. ९ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टिटोली येथे जागतिक महीला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापिका मंगला शार्दूल मॅडम आणि शाळेतील सर्व महिला शिक्षकांनी केक कापून सेलिब्रेशन केले तर सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट्स वाटप करण्यात आले. सिद्धार्थ सपकाळे आणि श्री. गुंजाळ यांनी महीला दिनाविषयी माहीती देऊन महिलांना योग्य ते स्थान दिले गेले पाहिजे […]