श्री. विठोबा दिवटे पाटील, नांदूरवैद्य नाशिक जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात “लोकनेते गोपाळराव गुळवे “नावाची “तटबंदी” होती..ह्या तटबंदीच्या उभारणीत अनेक महत्वाचे दगड होते..मात्र हे सर्वच दगड कधीही दिसून येत नाही..असाच त्या पायाच्या उभारणीत एक मोलाचा दगड होता..अन तो म्हणजे त्यांच्या धर्मपत्नी.. नाशिक जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष.. बांधकाम समितीच्या सभापती.. कृषि उत्पन्न बाजार समिती घोटीच्या माजी सभापती.. श्रीमती […]
इगतपुरीनामा न्यूज ता. २४ : “गाव तेथे वाचनालय” या वाचन चळवळीअंतर्गत सोशल नेटवर्कींग फोरमच्या हरणगाव येथील नवव्या अभ्यासिकेचा शुभारंभ जेष्ठ साहित्यिक, संपादक उत्तम कांबळे आणि रोटरीचे माजी प्रांतपाल दादासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते झाला. ज्या युगात लोक सरकार किंवा सामाजिक संस्थाकांडून भौतिक सुखांची मागणी करतात त्याच युगात आदिवासी गावं सोशल नेटवर्किंग फोरमकडे वाचनालय मागत आहेत ही […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १७ नरदेह दुर्लभ असून नाशिवंत आणि क्षणभंगुर असणाऱ्या ह्या देहाद्वारे ईश्वराच्या परमकृपेसाठी ते एकमेव साधन आहे. इहलोकीच्या प्रलोभनाला बळी न पडता ईश्वरप्राप्तीचे अंतिम ध्येय साध्य करण्यात नरदेहाची इतिकर्तव्यता आहे. ह्या ध्येयाने झपाटलेल्या कृषिभूषण स्व. कारभारी दादा गीते यांच्या सर्वांगीण कार्याचा दरवळ हिमालयाच्या उंचीचा आहे. स्व. दादांचे प्रेरणास्थळ सर्वांसाठी दीपस्तंभ ठरेल असे प्रतिपादन […]
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व नवमहाराष्ट्र युवा अभियान यांचा उपक्रम मुंबई : दरवर्षी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या वतीने राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार दिले जातात. सामाजिक व क्रीडा विभागात एक युवक व एक युवती यांना विशेष कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार’(युवक व युवती) व […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ७ संगमनेर तालुक्यातील सोनोशी येथील ज्येष्ठ नेते कारभारी चिमाजी गीते ( वय ७६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. स्व. कारभारी गीते हे पहिले कर्म आणि धर्म शेती मानत होते. त्यानंतर ते शिक्षणासाठी आग्रही असायचे. त्यांची पहिली ओळख शेती अन् दुसरी ओळख महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे खंदे समर्थक अशी होती. प्रगतशिल टोमॅटो उत्पादक शेतकरी […]
सुभाष कंकरेज : इगतपुरीनामा न्यूज, दि. २ नाशिक येथील उत्कृष्ट कवी आणि लेखक जी. पी. खैरनार यांना उत्कृष्ट वाङ्ममय २०२१ कादवा शिवार पुरस्कार देण्यात आला आहे. ते जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे स्वीय सचिव म्हणून कार्यरत आहेत. साखर संघाचे राज्य उपाध्यक्ष तथा कादवा साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांचे हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा झाला. […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २८ आदिवासी म. ठाकर/ ठाकुर समाजाचे जेष्ठ नेते यशवंतराव ठमाजी आगिवले यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. आपल्या समाजासाठी आपले सर्व आयुष्य खर्च करून समाजाला संघटित करणारे सर्वांचे लाडके नेतृत्व म्हणून ते ओळखले जात. सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, सह्याद्री आदिवासी म. ठाकुर/ ठाकर समाज उन्नती मंडळ, राज्य कार्यकारिणी सदस्य, एकनिष्ठ भाजपा नेते […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १७ २८ वर्षांपूर्वी इगतपुरी तालुक्यातील खैरगावच्या शिदवाडी येथील वीर जवानाला दहशतवाद्यांसोबत लढतांना वीरगती प्राप्त झाली. ह्या शहीद जवानाच्या गौरवशाली कार्याची यशोगाथा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. २८ वर्षांपासून शहीद जवानाचे रखडलेले स्मारक उभे करण्यासाठी खैरगावचे लोकनियुक्त सरपंच ॲड. मारुती आघाण आणि ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. ह्या अलौकिक कार्याला माजी सैनिक संघटना इगतपुरी यांनी मोठे […]
इगतपुरीनामा न्यूज ता. १७ : शहरात मोलमजुरी करून उपजीविका करणारे एका निराधार कुटुंब.. मोलमजुरी करून कशीबशी पोटाची खळगी भरत दिवस काढणे सुरू होते.. अशातच या कुटुंबातील एका सदस्याचे निधन झाले.. अगदी अंत्यसंस्कार करायलाही कुणाचा आधार नाही.. अशावेळी त्या कुटुंबाचा आधार झाले जनसेवा प्रतिष्ठान..! इगतपुरी शहरातील डम्पिंग ग्राउंड जवळ झोपडपट्टीत राहणाऱ्या मीराबाई जाधव पोटाची खळगी भरण्यासाठी […]
नाशिकमधील आर. व्हाय. के. सायन्स कॉलेजमधून बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. पण विज्ञान हा माझा पिंड नव्हताच. त्यामुळे बारावीनंतर मी एन. बी. टी. लॉ कॉलेजला प्रवेश केला. लहानपणापासूनच मला अभिनयाची आवड असल्यामुळे कोणते क्षेत्र निवडल्यावर मी माझी अभिनयाची आवड जपू शकतो, याचा सारासार विचार केला. तेव्हा कळले की लॉ हे एकमेव क्षेत्र आहे जिथे लेक्चरना बसणे […]