इगतपुरीनामा न्यूज, दि. १३ कोविडची रुग्ण संख्या वाढत असल्याने इगतपुरी तालुक्यातील भावली येथे कोविड सेंटर पुन्हा नव्याने सुरु करण्यात आले आहे. मात्र या भागात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांना अडचणीचा सामना करावा लागत होता. ही बाब माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांना समजली. रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी त्यांनी गोरखभाऊ […]
कवी : प्रकाश पाटील कवठेकरग्रामसेवक कोरपगाव, ता. इगतपुरीसंपर्क : 9860702169 शासनाच्या सेवेत दैनंदिन काम करता करता फावल्या वेळात जागतिक दर्जाची चित्रकारिता करणारे व्यक्तिमत्व प्रकाश पाटील कवठेकर हे ओळखले जातात. यासह उत्तमोत्तम कवितांची रचनाही ते करतात. आजची त्यांची कविता सुविचारांची ताकद दाखवून देते. “युद्ध करायचे असेलतर कोरोनाशी कराकोरोना रुग्णांशी नको!! वैर करायचे असेल तर रोगाशी करा […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १२ : आज परिचारिका (सिस्टर) दिनानिमित्त इगतपुरी ग्रामीण रुग्णालय आणि डेडीकेटेड कोवीड सेंटर येथे आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांना सेवा देणाऱ्या परिचारीका वराडे सिस्टर, शेळके सिस्टर, इंगळे सिस्टर, बागुल सिस्टर, सपना सिस्टर तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्वरुपा देवरे, डॉ. पूनम पाटिल, डॉ. शिल्पा थोरात आदींचा जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १२महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ‘ब्रेक द चेन’ या आदेशान्वये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात जमावबंदी व संचारबंदी असून कोणत्याही सामाजिक, धार्मिक, राजकीय किंवा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. यावर्षी दि. १३ एप्रिलपासून मुस्लीम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याचा प्रारंभ झाला असून दि. १३ किंवा १४ […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ११कोरोना महामारीमुळे अनेकजण आधीच व्यथित असतांना इतरही संकटांची मालिका संपत नाही. अशा भयानक काळात मदत आणि सहकार्याची भावना लोप पावत चालली आहे. अप्पलपोटेपणा करून स्वतःला मोठे नेते म्हणवणारे महारथी राजकारणी सुरक्षितपणे “सोशल मीडियावरून शेळ्या हाकत” आहेत. अशा काळात इगतपुरी तालुक्यातील बलायदुरी येथील घर आणि संपूर्ण संसार जळाल्याने उघड्यावर आलेले भगत कुटुंबही माणुसकीच्या […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ११नाशिक शहरासह संपूर्ण जिल्हाभरात कोरोना संसर्ग आजाराचे थैमान घातले असून दिवसागणिक वाढणारी रुग्णसंख्या ही चिंताजनक आहे. शहरातील प्रमुख रहदारीच्या रस्त्यांवर सॅनिटायझर फवारणी करणे गरजेचे आहे. वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्या संकल्पनेतून उद्या बुधवारी ( दि.१२ ) मेनरोडवरील संत गाडगेबाबा पुतळ्यापासून ते रविवार कारंजा पर्यंन्त ड्रोनद्वारे सॅनिटायझर फवारणी करण्यात येणार […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ११इगतपुरी तालुक्यात कोरोनाचा फैलाव वाढून ऍक्टिव्ह रूणसंख्येने उच्चांक गाठला होता. अशा परिस्थितीत रुग्णांसह नातेवाईकांना विविध प्रकारच्या अडचणी निर्माण होतात. अशा संकटकाळात संबंधित रुग्ण आणि नातेवाईकांच्या सहकार्यासाठी काही दिवसांपूर्वी कोविड मदत कक्ष ग्रुप इगतपुरीची स्थापना झाली. अवघ्या काही दिवसात या ग्रुपमार्फत अनेक गरजु रुग्णांना काही मिनिटांत प्लाझ्मा दान करणारे दाते उपलब्ध करण्यात आले. […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ११जिल्ह्यातील शेतकरी, कारखानदार, लघूउद्योजकांच्या सोयीसाठी शहरात भव्य असे लॉजिस्टिक पार्क खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नातून उभारण्यात येणार आहे. केंद्र सरकारने देशभरातील ३५ शहरांमध्ये लॉजिस्टिक पार्क उभारण्याचा निर्णय घेतला असून पहिल्याच टप्यात महाराष्ट्रातील नाशिक शहराचा समावेश करण्यात आला आहे. या पार्क उभारणीच्या प्रशासकीय कामाला गती मिळावी यासाठी खासदार गोडसे यांच्या पाठपुराव्यामुळे क्नॉईट फ्रँक […]
इगतपुरीनामा न्यूज । दि. १० (वाल्मिक गवांदे) : तिसऱ्या लाटेत लहान मुलं, गर्भवती महिला आणि तरुणांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स तयार करण्यात येणार आहे. रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविणे, बालकांसाठीचे व्हेंटीलेटर्स, एनआयसीयुमधील बेडस् यांची तयारी करण्यात येत असून या सुविधा वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर इगतपुरी येथील […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १०कोरोना महामारीमुळे नाभिक समाज बांधवांचा व्यवसाय ठप्प असल्याने त्यांच्या उपासमारीला सुरुवात झाली आहे. म्हणून नाभिक समाज बांधवांना महाराष्ट्र शासनाने तातडीने अर्थसहाय्य करावे. अनेकांच्या सातत्याने संपर्कात असणाऱ्या सलून व्यावसायिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणामध्ये प्राधान्य द्यावे. सलून व्यावसायिकांसाठी स्वतंत्र लसीकरण शिबीर घ्यावे या मागण्यांसाठी आज इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांना निवेदन देण्यात आले. नाशिक […]