इगतपुरीनामा न्यूज, दि. २२
अंजनाबाई झुंगा काळे ( वय ७७ ) यांचे आज पिंपळगांव मोर येथे निधन झाले. पिंपळगाव मोर सोसायटीचे चेअरमन तथा नाशिकच्या महिंद्र अँड महिंद्र कंपनीतील स्काँपीर्ओ टिसीएफचे कर्मचारी पंढरीनाथ काळे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात २ मुलगे, सुना, मुलगी, नातवंडे,पंतु असा मोठा परिवार आहे. पुढारीचे पत्रकार निलेश काळे यांच्या त्या आजी होत. महिंद्र अँड महिंद्र कंपनी व्यवस्थापन, कामगार संघटना, महिंद्र वेल्फेअर कमिटी आणि विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे.
