रायुकाँच्या नांदगाव बुद्रुक गणप्रमुखपदी संजय सूर्यवंशी यांची नियुक्ती

इगतपुरीनामा न्यूज, दि. ६

संजय सुर्यवंशी यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नांदगाव बुद्रुक गणप्रमुख पदावर निवड करण्यात आली आहे. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही निवड करण्यात आली आहे. त्यांना नियुक्तीपत्र देण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे, माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, राष्ट्रवादीचे इगतपुरी तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे. जिल्हा युवक उपाध्यक्ष अनिल पढेर, तालुका युवक कार्याध्यक्ष सागर टोचे, युवा नेते विजय जाधव, तालुकाध्यक्ष मनिष भागडे. तालुका उपाध्यक्ष प्रवीण खातळे. उपसरपंच संतोष वारुंगसे, निलेश जगताप, साहेबराव झनकर, शाम निसरड, प्रकाश बांडे, नामदेव कडभाने आणि पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधव सामाजिक संस्था व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!