इगतपुरी तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या १६ वर स्थिर

इगतपुरीनामा न्यूज, दि. २३

इगतपुरी तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी कालपासून ही संख्या स्थिर झाल्याचे दिसते आहे. आज नवीन कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेले २ नवे रुग्ण सापडले आहेत. तर २ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार इगतपुरी तालुक्यात १६ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी दिली.

मातोश्री हॉस्पिटल, श्रीराम वाडी घोटी येथे Star Health Insurance धारकांसाठी Cashless Facility सुरु झाली आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - डॉ. जितेंद्र चोरडिया 9028399899

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!