इगतपुरीनामा न्यूज, दि. १६
इगतपुरी तालुक्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी झपाट्याने घटतांना दिसत असून दिलासादायक वातावरण निर्माण होताना दिसत आहे. आज ५ नवीन रुग्णांची भर पडली असून ८ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तालुक्यात सध्या अवघ्या २० कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून संख्या लक्षणीय रित्या घटल्याने तालुक्याची वाटचाल कोरोना मुक्तीच्या दिशेने वेगाने होतांना दिसत आहे. दरम्यान रुग्णसंख्या कमी होत आहे हे जरी दिलासादायक असले तरी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, कुचराई करू नये असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी केले आहे
मातोश्री हॉस्पिटल, श्रीराम वाडी घोटी येथे Star Health Insurance धारकांसाठी Cashless Facility सुरु झाली आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - डॉ. जितेंद्र चोरडिया 9028399899
कोरोनापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आयुर्वेदिक औषधी बर्फानी आरोग्य प्लस अनेकांना उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी तसेच कोरोना झालेल्यांना त्यातून लवकर बाहेर येण्यासह कोरोना नंतरच्या त्रासातून आणि गंभीर समस्या उद्भवू न देण्यास उपयुक्त ठरू शकणारी बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषध आहे. ह्या प्रभावी औषधीसाठी जवळचे मेडिकल स्टोअर अथवा 7030288008 ह्या क्रमांकावर संपर्क साधू शकता.