सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल आठल्ये यांनी इगतपुरी तालुका वासीयांसाठी प्लाझ्मा दानाचे आवाहन केले. आहे चला तर आपण सर्व मिळून प्लाझ्मा दान करुया. इगतपुरी तालुका वासियांचा जीव वाचवू या…आपला गोरख बोडके, हरिष चव्हाण- प्लाझ्मा फॉर इगतपुरी संपर्क : 8149181830
