इगतपुरीनामा न्यूज, दि. 20
काही दिवसांपूर्वी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने हरसूल येथे कोविड सेंटरची मागणी केली होती. संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना भेटून मागण्यांचे निवेदन दिले होते. ना. थोरात यांनी दखल घेतल्याने हरसूल येथे कोविड सेंटर सुरू होत आहे. ह्या कोविड सेंटर साठी पदभरती काढण्यात आलेली आहे. तरी ज्या बांधवांना काम करायचे आहे त्यांनी जाहिरातीनुसार, शिक्षण पात्रतेनुसार शुक्रवार 23 एप्रिल 2021 रोजी पंचायत समिती त्र्यंबकेश्वर येथे सर्व कागदपत्रे सोबत घेऊन मुलाखतीसाठी जावे असे आवाहन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांनी केले आहे.
हरसूल येथे कोविड सेंटर सुरू करा ; महसूलमंत्र्यांकडे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची मागणी

माझे नाव : गाढवे संतोष गंगाराम
मी बारावी उत्तीर्ण आहे , मी O T Ashistane B . SC .Narshing करतो,
मी सध्या निफाड ( विंचुर) येथे आनंद मल्टिस्पेशालिटी हाँस्पिटल( कोविड १९ ) येथे काम करतो ,मला कोविड १९ या आजारांवरचे जे डोस दिले जातात ते सुद्धा माहित आहे,
मला आपल्या भागात सेवा म्हणून काम मिळावे.
मोबाईल नं : ७६६६१९६३३५
छान लकीभाऊ
जाहिरात सविस्तर वाचा आणि त्याप्रमाणे कार्यवाही करा