माझी वसुंधरा अभियानांतर्गत पिंपळगाव डुकरा येथे विविध स्पर्धा संपन्न : ग्रामपंचायतीतर्फे विजेत्यांना मान्यवरांनी केले सन्मानित

इगतपुरीनामा न्यूज, दि. २६ – प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा येथे ग्रामपंचायतीतर्फे माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत विविध स्पर्धा संपन्न झाल्या. यामध्ये चित्रकला, कबड्डी, खो खो, वक्तृत्व, गायन, डान्स, सायकल स्पर्धा, हरित सणांतर्गत बैल पोळा पेंटिंग ह्या स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देण्यात आली. सरपंच मालन भगवान वाकचौरे, उपसरपंच आशा त्र्यंबक डुकरे, परशुराम वाकचौरे, रामू भगत, जिजाबाई भगत, जिजाबाई कुंदे, पूजा जाधव, एकनाथ कुंदे, त्र्यंबक डुकरे, पुष्पा कडभाने, हिरामण चिकणे, नारायण भगत, दत्तू सहाणे, कचरू वाकचौरे, भगवान वाकचौरे, गणपत भगत, शांताराम वाकचौरे, चंद्रकांत गांगुर्डे, रंजना महाजन, नीता जाधव, संदीप पवार, सुनिता शिंदे, कल्पना भगत, विजय जाधव, शिंगाडे मॅडम, ग्रामसेविका हर्षिता पिळोदेकर, समाधान वाकचौरे, मारुती भगत, मल्हारी मांडवे, उत्तम रहाडे, शंकर बाबा झनकर, भाऊसाहेब कडभाने, सुखदेव जाधव, विलास झनकर, कचरू वाकचौरे, सुभाष भगत, सचिन सूर्यवंशीआदी मान्यवरांच्या हस्ते माझी वसुंधरा अभियान अंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.

विजेते विद्यार्थी खालीलप्रमाणे आहेत
समूह नृत्य स्पर्धा : श्रद्धा योगेश भगत, संजना दत्तू सहाणे, ऋतुजा अशोक भगत, जयश्री लक्ष्मण बुधर, मथुरा योगेश भगत, पायल शरद झनकर, विशाखा विकास वाकचौरे
समूह गीत लहान गट : संजना दत्तू सहाने, पायल शरद झनकर, श्रद्धा योगेश भगत, ऋतुजा अशोक भगत, विशाखा विकास वाकचौरे, मथुरा योगेश भगत, शुभ्रा जगदीश जाधव, ईश्वरी संजय वाकचौरे, आदेश भास्कर वाकचौरे, आयुष हेमंत सोनवणे, यश शरद भगत, करण शरद झनकर
कबड्डी मुले : वैभव यशवंत जाधव, यश भगवान जाधव, त्र्यंबक शांताराम पवार, अरिहंत हेमंत सोनवणे, रोहन दशरथ लाखे, अजिंक्य पंढरीनाथ सहाने, यश शरद भगत, आदेश भास्कर वाकचौरे, आयुष हेमंत सोनवणे
कबड्डी मुली : आदिती भास्कर वाकचौरे, विद्या भाऊसाहेब वाकचौरे, अर्चना भाऊसाहेब दळवी, साक्षी प्रल्हाद कडभाने, रवीना योगेश भगत, गायत्री रमेश पवार, उज्वला विजय बर्डे, हर्षदा जगदीश जाधव, तनुजा राजेंद्र वाकचौरे
वक्तृत्व स्पर्धा : ईश्वरी संजय वाकचौरे, अदिती भास्कर वाकचौरे
धावणे : ऋतुजा अशोक भगत, आदेश भास्कर वाकचौरे,  अदिती भास्कर वाकचौरे, त्र्यंबक शांताराम पवार
चित्रकला स्पर्धा : ईश्वरी संजय वाकचौरे, अर्चना भाऊसाहेब दळवी
वैयक्तिक गीत गायन : वैभव यशवंत जाधव
वैयक्तिक नृत्य : श्रद्धा योगेश भगत, अदिती भास्कर वाकचौरे,
स्पेलिंग बी : अजिंक्य पंढरीनाथ सहाणे, संजना दत्तू सहाणे
सायकल स्पर्धा विजेते : समर्थ शिंदे, शिवराज डुकरे, विशाल वाकचौरे, शुभम देवकर, सिद्धार्थ घाडगे
पोळा पेंटिंग : सानिका वाकचौरे, पियुष वाकचौरे

Similar Posts

error: Content is protected !!