इगतपुरीच्या अतिप्राचीन महादेव मंदिरातील श्रींच्या मुखवट्याची प्राणप्रतिष्ठा संपन्न : भाविकांच्या भरगच्च उपस्थितीत मिरवणूकीचा उत्साह

वाल्मीक गवांदे : इगतपुरीनामा न्यूज, दि. 3

इगतपुरीतील अतिप्राचीन मंदिरातील १०० वर्षापुर्वीच्या जीर्ण झालेल्या महादेवाच्या मुखवट्याचे नुतनीकरण व प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला. पालखी उत्सवात श्रींचा हा मुखवटा वापरला जातो. याप्रसंगी श्रींच्या मुखवट्याची पालखीतुन भव्य मिरवणुक काढून प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मिरवणुकीत श्री महादेव मंदिर ट्रस्ट, चितामण बगाड, माजी नगराध्यक्ष सतीश किसनराव कर्पे, नंदकिशोर बागलाणे, संजय परदेशी, चंद्रभान वाजे, शिवा परदेशी, माजी उपनगराध्यक्ष सुर्यकांत वाटेकर, किसनसिंग परदेशी, शशिकांत कर्पे, विजय बगाड, भारत साळी, उमाकांत परदेशी, प्रभुलाल परदेशी, हेमंतसिंग परदेशी, राजेंद्र देवळेकर, अजित लुणावत, किशोर कदम, विनोद कर्पे, सुधीर यादव, पितांबर साळुंके, सुरेश जोशी, शांतीलाल संचेती, राकेश राठोड, माजी नगरसेवक माधव अवसरकर, प्रद्माकर भटाटे, रुपेश कर्पे, सिताराम सहाणे, विजय शिंदे, बाबु बोंडे, नंदकुमार गाडेकर, प्रदीप जयस्वाल, घन:शाम गोपाळे, वाल्मिक गवांदे, नंदकुमार परदेशी, जेष्ठ नागरिक संघ अध्यक्ष रमेशसिंग परदेशी, संजय पाबळकर, चंद्रकांत वाटेकर, बाळकृष्ण गादेकर, मनोज वर्दे, संतोष वाटेकर, जयेश हिवाळे, धीरजबाबा परदेशी, दत्तात्रय कांबळे, लक्ष्मण वाटेकर, किशोर मुर्तडक, पुणेकर दाजी, सुभाष जाधव, रामदास कडभाने, योगेश चोपडा, सचिन शिंदे, सागर परदेशी, भाटी काका, रमेश कोमकर, दिनेश कांबळे, अनिल पवार, नवनाथ बन्हे, बाबु कदन, अजय वर्दे, सचिन शिंदे, शंकर गोवर्धने, विजय गांजवे, शांतीलाल बाफना, डॉ. चौरसिया, डॉ. पाटील, बापु भंडारी, विलास कुलकर्णी गुरजी, विजय चावरे, गोपाळ येवलेकर, अशोकसिंग परदेशी, संतोष टाक, दिलीप लुणावत, कांतीलाल छाजेड, संदीप लुणावत, राजु लुणावत, सरपंच सुनिलसिंग परदेशी, शशीसिंग परदेशी, दिलीपसिंग परदेशी, दत्तू महाले, रवि बर्डे, विजयसिंग परदेशी, दिलीपसिंग परदेशी, बंटी कर्पे, निखील कर्पे, मुन्ना बोहरी, सागर आढार, भावेश कर्पे, सागर वर्दे, विनायक इंदापुरकर, भारत शिंदे, सुधीर कर्पे, अतिष कर्पे, भाजी खाडे, एकनाथ लाडे, कैलास गरूड, अनिल वाटेकर, रवि भोसले, सतीश परदेशी, शेखर बगाड, विजय जाधव, श्रीराम भारती, नाना खैरनार, दुर्गेश राठोड, मयुर मेठी, घोडके आदी भक्त मंडळी सहभागी झाले होते. या कार्यक्रमासाठी नगरसेविका आरती कर्पे, रोशनी परदेशी, नगरसेवक किशोर बगाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!