इगतपुरीनामा न्यूज, दि. ३ कवी प्रमोद अहिरे यांच्या ‘अस्वस्थाच्या कॅनव्हासवर’ या ई-बुक कवितासंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते नारायणगाव येथे पार पडले. पुस्तक मार्केट डॉट कॉम नारायणगाव यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. सामाजिक विषयावरील ४४ कवितांचा समावेश या कवितासंग्रहात असून दिनानाथ मनोहर, अमोल बागुल, शंकर बोऱ्हाडे, सचिन गरुड आदी साहित्यिकांचे समिक्षापर लेख […]
मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरीउपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालयसंपर्क : 9822478463 ■ अकरावी – बारावी सायन्सइयत्ता दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी इयत्ता अकरावी सायन्सला प्रवेश घेऊन फार्मसी शाखेत करिअर करण्याचे स्वप्न आज काल बरेच विद्यार्थी पहात असतात. हे विद्यार्थी इयत्ता बारावी सायन्स झाल्यानंतर फार्मसीच्या अभ्यासक्रमाला असणाऱ्या CET ची तयारी मोठया प्रमाणात करतात. हे क्षेत्र देखील करिअर करण्याच्या दृष्टीने […]
मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरीउपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालयसंपर्क : 9822478463 ■ सायन्स मधील महत्त्वाची संधीइयत्ता बारावी सायन्सचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात NEET ( National Eligibility cum Entrance Test – UG ) या परीक्षेची तयारी इयत्ता अकरावी सायन्स या वर्गाला प्रवेश घेतल्यापासूनच करतात. अनेक विद्यार्थ्यांनी शालेय वयातच आपण डॉक्टर व्हायचे असे स्वप्न मनाशी ठरविलेले असते. त्यांना त्यांच्या पालकांचे […]
मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरीउपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालयसंपर्क : 9822478463 ■ 11 वी 12 वी सायन्सइयत्ता दहावी उत्तीर्ण झालेले जे विद्यार्थी 11 वी व 12 वी सायन्स करतात त्यातील बऱ्याच विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. आजचे युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे असल्यामुळे B. Sc. Computer Science मध्ये पदवी मिळवून पुढील शिक्षणाला प्रवेश घेऊन उज्ज्वल अशाप्रकारचे करिअर करावे. ( […]
डॉ. संजय दामू जाधव यांच्या “संघर्ष वाटा” ह्या बहुचर्चित पुस्तकाचे परीक्षण करताहेत प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडेshankarborhade@gmail.com “संघर्ष वाटा” हे डॉ. संजय दामू जाधव यांचे पुस्तक लॉकडाउनच्या काळात वाचून काढले. या पुस्तकात एका दशकाचा लेखकाचा विविधांगी अनुभव शब्दबद्ध झाला आहे. त्या पुस्तकाची आशयसूत्रे, निरीक्षणे पुढीलप्रमाणे मांडता येतात.“संघर्ष वाटा” ही लेखकाची रुढार्थाने आत्मकथा […]