महाराष्ट्राची लोकप्रिय प्रेरणादायी लेखमाला भाग १

प्रेरणादायी लेखमालेबाबत थोडेसे..!आपल्या महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांपासून आतापर्यंत प्रेरणादायी घटनांचा मौलिक इतिहास लाभला आहे. स्वराज्यापासून ते सध्याच्या काळात ह्यामुळेच प्रेरणादायी व्यक्तिमत्वे आपण पाहू शकतो. अशा प्रेरक व्यक्तिमत्वांपासून आपल्याला शक्तिवर्धक ऊर्जा मिळते. ह्या विषयांवर आधारित लेखमाला आजपासून आपल्याला वाचायला मिळेल.- भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते लेखन : अशोक लक्ष्मण कुमावतसंवाद : 9881856327 तो […]

error: Content is protected !!