प्रजासत्ताक दिन चिरायू होवो : गोंदे दुमाला येथे मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन संपन्न

ग्रामपंचायत कार्यालय गोंदे दुमाला

इगतपुरीनामा न्यूज, दि. २६

73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने इगतपुरी तालुक्यातील सर्व गावांत अभूतपूर्व उत्साहात ध्वजवंदन आणि विविध कार्यक्रम घेण्यात आले. औद्योगिक वसाहत गोंदे दुमाला ग्रामपंचायतीचे ध्वजारोहन लोकनियुक्त सरपंच शरद सोनवणे यांनी केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे ध्वजारोहन माजी उपसरपंच परशराम नाठे यांनी केले. सिद्धिविनायक माध्यमिक विद्यालयाचे ध्वजारोहन इंदिरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांच्या हस्ते झाले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा

कार्यक्रमप्रसंगी उपसरपंच कचरु धोंगडे, माजी सरपंच विद्यमान सदस्य गणपत जाधव, माजी उपसरपंच परसराम नाठे, सीताबाई कचरू नाठे, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा चंदू सोनवणे, शिवराम बाबा बेंडकुळे, शोभा राजू नाठे, सविता सुनील नाठे, दीपिका शरद नाठे, लिलाबाई लक्ष्मण नाठे, वैशाली दिनेश नाठे, ग्रामविकास अधिकारी विजयराज जाधव, काँग्रेस तालुकाध्यक्ष रमेश जाधव, सोसायटी चेअरमन शांताराम जाधव, व्हॉइस चेअरमन रामदास महादू नाठे, माजी चेअरमन विजय बळवंत नाठे, प्रकाश यशवंत नाठे, पोलीस पाटील शैला कमलाकर नाठे, माजी शिवसेना तालुकाप्रमुख राजाराम भिवाजी नाठे, हिरामण नाठे, महादू नाठे, संदीप ज्ञानेश्वर नाठे, परमेश्वर नाठे, कमलाकर नाठे, वायरमन सागर राव, मुख्य लिपिक सुनील नाठे, मुख्याध्यापक तुषारराव पाटील, अहिरे, हरिभाऊ बोराडे, सज्जन नाठे, गोपाळ नाठे, निलेश नाठे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

सिद्धिविनायक विद्यालय

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!