आंबोली येथे श्री निरंजनी फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे उद्या भूमिपूजन : श्री महंत रवींद्र पुरी यांच्या हस्ते होणार सोहळा

ज्ञानेश्वर मेढेपाटील : इगतपुरीनामा न्यूज, दि. २२

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली येथे सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प सुरु होत आहे. आपली शेतकरी उत्पादक संघटना यांच्या अंतर्गत पंचायती आखाडा श्री निरंजनी फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड या नावाने आंबोली येथील बुवाचीवाडी या ठिकाणी स्थापना झालेली आहे. श्री महंत रवींद्रपुरी महाराज ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड व मीरा क्लीनफ्युल्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या प्रकल्पाच्या उभारणीचे काम सुरू आहे. या भव्य प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा उद्या दि. 23ला  संत महंत व प्रमुख पाहुण्याच्या तसेच परिसरातील शेतकरी वर्ग ग्रामउद्योजक व सभासद यांच्या उपस्थितीत होणार आहे. श्री महंत रवींद्रपुरी अखिल भारतीय आखाडा परिषद अध्यक्ष, पंचायती आखाडा श्री निरंजनी हरिद्वार अध्यक्ष यांच्या शुभहस्ते या प्रकल्पचे भूमिपूजन होणार आहे. यासाठी श्री पंच परमेश्वर श्री महंत रामरतनगिरी सचिव पंचायती आखाडा श्री नीरंजनी, श्री महंत ओंकार गिरी सचिव पंचायती आखाडा श्री निरंजनी, महंत राधेगिरी, महंत केशवपुरी, महंत नरेश गिरी, महंत गणेशानणंद सरस्वती, महंत गिरीजानंद सरस्वती, प्रमुख अतिथी म्हणुन श्री महंत हरिगिरी महाराज, अखिल भारतीय आखाडा परिषद महामंत्री, श्री महंत सांगारानंद सरस्वती अध्यक्ष आनंद आखाडा त्रंबकेश्वर, श्री महंत शकरानंद सरस्वती अखिल भारतीय आखाडा परिषद कोषाध्यक्ष, स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती, महामंडलेश्वर पंचायती आखाडा श्री नीरजनी, बेझे तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर , महेश शिंदे, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार दीपक गिरासे, नगरसेवक स्वप्नील शेलार, शामशंकर उपाध्याय, कार्तिक रावल, रणजित दातीर, रमेश पाटील, किशोर पांड्या, पोलीस निरीक्षक चंद्रभान जाधव  कैलास घुले, प्रवीण महाराज शेलार, समाधान बोडके पाटील, उपस्थित राहणार आहेत.

अरुण मेढे, उत्तम नागरे, अरविंद नागरे, दादासाहेब जाधव, कैलास केदार, यशवंत पिगळे, वंदना जाधव, गणेश पालखेडे, ईत्यादिंच्या उपस्थितीत श्री महंत दिनेश गिरी सचिव पंचायति आखाडा श्री निरंजनी, दिगंबर धनंजय गिरी महाराज, स्वाती पवार, शारदा तुगार यांनी निमत्रित केले असून तानाजी शिंदे, कल्याण शिंदे, कार्यक्रमाचे सचिन कुऱ्हारे परमिदर सींग, एश्वर्या पवार, सुशांत तुगार, सचिन निकम, हितेश राजपुत, अभिनय बागुल, हनुमंत खाडे, महेश कहने, अधिक निकम, डॉ. भरत माने, निलेश मेहता, व ग्रामउद्योजक यांच्या सहकार्याने भूमिपूजन सोहळा होणार आहे,

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!