मयत अनोळखी व्यक्तीची ओळख पटवण्याचे इगतपुरी पोलिसांचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज, दि. २२

इगतपुरी पोलीस ठाण्याकडील अ. मृ. र. न. 49/2021 CRPC 174 प्रमाणे काल 21 ऑक्टोबर 2021 रोजी 12/16 वा. दाखल आहे. छायाचित्रातील इसम हा अनोळखी भिकारी असुन वय वर्ष अंदाजे 70 आहे. हा इगतपुरी रेल्वे स्टेशनच्या पूर्वेस मयत स्थितीत मिळून आला आहे. तरी त्यांच्या नातेवाईकांचा किंवा मित्रांचा तपास लागल्यास 9881902003 पोलीस उपनिरीक्षक शेंडे अथवा इगतपुरी पोलीस स्टेशनचा फोन नंबर 02553-244004 यावर कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!