फेब्रुवारी २०१७ मधील इगतपुरी तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारांना मिळालेली मते

फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत इगतपुरी तालुक्यातील ५ गट आणि १० गणांतील विजयी उमेदवार आणि पराभूत उमेदवार यांना मिळालेली मते खालीलप्रमाणे देत आहोत. इगतपुरीनामा पोर्टलच्या अनेक वाचकांनी वारंवार केलेल्या सूचनेनुसार ही माहिती उपलब्ध करीत आहोत. 

- संपादक इगतपुरीनामा न्यूज पोर्टल

नांदगाव सदो गट
विजयी : कावजी ठाकरे पक्ष – शिवसेना
मिळालेली मते : ८२८२
पराभूत : मनोहर भिकाजी घोडे पक्ष – काँग्रेस
मिळालेली मते : ५६११

वाडीवऱ्हे गट
विजयी : नयना गावित पक्ष – काँग्रेस
मिळालेली मते : १०३९०
पराभूत – अनिता लहांगे पक्ष – शिवसेना
मिळालेली मते : ८८६२

शिरसाठे गट
विजयी : सुशीला मेंगाळ पक्ष – शिवसेना
मिळालेली मते : ५५७३
पराभूत : बेबीताई भस्मे  पक्ष – राष्ट्रवादी
मिळालेली मते- ४६९२

घोटी गट
विजयी : उदय जाधव पक्ष – राष्ट्रवादी
मिळालेली मते : ६६८४
पराभूत : निवृत्ती जाधव  पक्ष – शिवसेना
मिळालेली मते : ६११८

खेड गट
विजयी :  हरिदास लोहकरे पक्ष – शिवसेना
मिळालेली मते : ५९१५
पराभूत : जयंत कोरडे  पक्ष – राष्ट्रवादी
मिळालेली मते : ४३०९

फेब्रुवारी २०१७ च्या १० पंचायत समिती गणातील विजयी उमेदवार आणि पराभूत उमेदवारांना मिळालेली मते

शिरसाठे गण
विजयी – कौसाबाई करवंदे पक्ष – राष्ट्रवादी
मिळालेली मते – २७७७
पराभूत – नंदू पाडेकर  पक्ष – शिवसेना
मिळालेली मते- २५७७

खंबाळे गण
विजयी – कल्पना हिंदोळे  पक्ष – शिवसेना
मिळालेली मते – २९६५
पराभूत – संगीता झुगरे पक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस
मिळालेली मते – १९४६

घोटी गण
विजयी – मच्छिंद्र पवार पक्ष – भाजप
मिळालेली मते – २६१२
पराभूत – संजय रुपवते पक्ष – राष्ट्रवादी
मिळालेली मते – २५०६

मुंढेगाव गण
विजयी – विमल तोकडे पक्ष – शिवसेना
मिळालेली मते – ३६४०
पराभूत – रंजना तोकडे पक्ष – मनसे
मिळालेली मते- २२३४

खेड गण
विजयी – जया कचरे पक्ष – शिवसेना
मिळालेली मते – २३०१
पराभूत- संगीता गांगड पक्ष- काँग्रेस
मिळालेली मते – १७२०

टाकेद बुद्रुक गण
विजयी – विमल गाढवे पक्ष – शिवसेना
मिळालेली मते – २८५४
पराभूत – ममताबाई गाढवे पक्ष – राष्ट्रवादी
मिळालेली मते – १८२८

नांदगाव बुद्रुक गण
विजयी –  सोमनाथ जोशी पक्ष – काँग्रेस
मिळालेली मते – ५१६९
पराभूत – जयश्री आवारी पक्ष – शिवसेना
मिळालेली मते – ४९६४

वाडीवऱ्हे गण
विजयी – जिजाबाई नाठे पक्ष – शिवसेना
मिळालेली मते – ५११५
पराभूत – अलका कातोरे पक्ष – काँग्रेस
मिळालेली मते – ४१२७

नांदगाव सदो गण
विजयी – भगवान आडोळे पक्ष – शिवसेना
मिळालेली मते – ४८११
पराभूत – दशरथ आडोळे  पक्ष – काँग्रेस
मिळालेली मते – २६५४

काळूस्ते गण
विजयी – विठ्ठल लंगडे पक्ष – शिवसेना
मिळालेली मते – ४०४६
पराभूत – लक्ष्मीबाई माळी पक्ष – काँग्रेस
मिळालेली मते – ३०८९

इगतपुरी तालुक्यात झालेले अंतिम मतदान

पुरुष =   ५६६६५ / ७२ टक्के
महिला = ४८७२९ / ६७.७ टक्के
एकूण = १०५३९५ / ६९.९५ टक्के

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!