इगतपुरीनामा न्यूज, दि. १४
इगतपुरी तालुक्यात उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णसंख्या ५ वरचा भक्कमपणे स्थिर झाली आहे. आज २ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार नव्या २ व्यक्तींचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे अशी माहिती इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी दिली. कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाला इगतपुरी तालुक्यात भरघोस प्रतिसाद मिळत आहे. आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नागरिक आता लसीकरणासाठी गर्दी करीत आहेत.
सध्या कोरोनाची धास्ती सर्वांनाच आहे.. अगदी कोणतेही उपचार घ्यायची लोकांची तयारी आहे, अशा परिस्थितीत किफायतशीर दरात उपलब्ध असलेलं बर्फानी आरोग्य प्लस हे आयुर्वेदिक प्रतिबंधक औषध आहे. रुग्णांसाठी बर्फानी आरोग्य प्लस म्हणजे फक्त औषध नाही, तुमच्या प्रियजणांसाठी ते सुरक्षा कवच आहे ! 7030288008