टायगर ग्रुपकडून शिवराज्यभिषेक दिन व जागतिक पर्यावरण दिन साजरा

इगतपुरीनामा न्यूज, दि. ६
रक्षण हेच आपले संरक्षण या उक्ती प्रमाणे टायगर ग्रुपचे अध्यक्ष पै. तानाजी जाधव यांच्या आवाहनाला साथ देऊन इगतपुरी तालुक्यात विविध उपक्रम घेण्यात आले. पै. सचिन जाधव यांच्यासह टायगर ग्रुप इगतपुरी तालुकाप्रमुख तथा आरपीआयचे युवा तालुकाध्यक्ष ( ब्रदर ) बर्वे यांच्या प्रयत्नांनी विविध भागात झाडे लावण्यात आली.
या प्रसंगी टायगर ग्रुपचे सदस्य सखाराम गव्हाणे, कांचनगावचे उपसरपंच सतिष गव्हाणे, माजी सरपंच रामदास गव्हाणे, बाळासाहेब भडांगे, विजय चंद्रमोरे, कैलास शार्दुल, सुमित बर्वे, संतोष भोर, नागेश डोळस, करण गायकवाड, ज्ञानेश्वर रेरे, राहुल पालवे, योगेश लहांगे, भाऊ लहांगे, शरद कडलग, मनोज शिद, अलीभाई गोहीरे, दिलीप मेंगाळ, विशाल दोंदे, अक्षय तेलोरे, योगेश चव्हाण, लखन मोरे आदी कार्यकर्ते हजर होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!