इगतपुरी तालुक्यात आज सापडले “इतके” कोरोना बाधित

इगतपुरीनामा न्यूज, दि. २६

इगतपुरी तालुक्यात कोरोना बाधित असणाऱ्या रुग्णांची संख्या मंगळवारच्या आकडेवारीप्रमाणे आजही जैसे थे राहिली आहे. १० कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आज नव्या ११ व्यक्तींचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या शासकीय अहवालानुसार आज दिवस अखेर ८४ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी दिली आहे.

सध्या कोरोनाची धास्ती सर्वांनाच आहे.. अगदी कोणतेही उपचार घ्यायची लोकांची तयारी आहे, अशा परिस्थितीत किफायतशीर दरात उपलब्ध असलेलं बर्फानी आरोग्य प्लस हे आयुर्वेदिक प्रतिबंधक औषध आहे. रुग्णांसाठी बर्फानी आरोग्य प्लस म्हणजे फक्त औषध नाही, तुमच्या प्रियजणांसाठी ते सुरक्षा कवच आहे ! 7030288008

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!