राज्यातील ११३ नगरपंचायतींसाठी २३ नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या

इगतपुरीनामा न्यूज, दि. 18 राज्यभरातील 113 नगरपंचायतींमधील सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 23 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर 26 नोव्हेंबर 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, 30 नोव्हेंबर 2021 रोजी प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे. श्री. […]

ग्रामपंचायतींमधील ७ हजार रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबरला मतदान

इगतपुरीनामा न्यूज, दि. 18 राज्यातील 4 हजार 554 ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या 7 हजार 130 सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे. श्री. मदान यांनी सांगितले की, निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी […]

निवडणुका येतील आणि जातील..! : पण इगतपुरी तालुक्यातील बेरोजगारांच्या फौजेचे काय ?

– भास्कर सोनवणे, मुख्य संपादक इगतपुरीनामा इगतपुरी तालुक्यात पसरलेले शैक्षणिक संस्थांचे जाळे पाहता दरवर्षी बेरोजगार तरुणांची फौज वाढतच आहे. शिक्षणाने समृद्धी साधता येते हे तंतोतंत खरे असले तरी गेल्या दशकभरात इगतपुरीसारख्या प्रकल्पग्रस्त तालुक्यातून किती जणांना आपल्या शैक्षणिक योग्यतेनुसार समृद्धी साधण्यासाठी रोजगार मिळाला हा संशोधनाचा विषय ठरू शकतो. तरुणांच्या शिक्षणासाठी हाडाची काडं आणि रक्ताचे पाणी करून […]

अठरावं सरलं…! मतदार यादीत नाव नोंदवलं ?

विशेष लेखन – सूरज दि. मांढरे, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, नाशिक काही महिन्यांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘मंडेला’ नावाचा तमिळ भाषेतला सिनेमा पाहिला. ओटीटीवरचा सिनेमा असल्यामुळे त्यातला नायक आणि कथानकही पठडीबाहेरचे असणार हे गृहीतच होतं. या सिनेमातला हिरो अजिबातच हिरो या कॅटेगरीत न बसणारा, ना दिसायला ना वागायला. कसलंही कला-कौशल्य नसणाऱ्या या सिनेमातल्या नायकाने एका झाडाच्या […]

पात्र तरुणांनी मतदार नोंदणी करावी – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे ; विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाच्या आरंभानिमित्त परिसंवादाचे आयोजन

इगतपुरीनामा न्यूज, दि. 29 पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. भारत निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण सुरू झाले असून, 1 नोव्हेंबर पासून 1 जानेवारी 2022 रोजी 18 किंवा अधिक वय असलेल्या नागरिकांना मतदार म्हणून नाव नोंदवता येणार आहे. या निमित्ताने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि मंत्रालय व विधिमंडळ […]

त्र्यंबकेश्वर तालुक्यात मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम

सुनिल बोडके, इगतपुरीनामा न्यूज, दि.२८ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दुबार मतदार यांची पडताळणी करून मतदानात पारदर्शकता यावी यासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमास सुरवात होणार आहे। त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार दीपक गिरासे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तालुक्यात मतदार यादीत नव मतदार यांची नोंदणी केली जाणार असून नवे मतदार तसेच जुने मतदार यांनी मतदार यादीत आपले नाव आहे […]

भाजपाच्या त्र्यंबकेश्वर तालुका उपाध्यक्षपदी संदीप महाले यांची निवड

ज्ञानेश्वर महाले, इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ त्र्यंबकेश्वर तालुका भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक आढावा बैठक त्र्यंबकेश्वर येथे घेण्यत आली. यावेळी वाढोली येथील संदीप महाले यांची भाजपाच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. निवड़ीचे पत्र उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री रवीजी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष केदानाना आहेर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी जिल्हा संघटन सरचिटणीस सुनील बच्छाव, त्र्यंबक नगर परिषद प्रभारी संपतराव […]

घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी होणार निवडणुक : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रंगीत तालीम

इच्छुक उमेदवारांच्या मोर्चेबांधणीला झाली सुरुवात भास्कर सोनवणे, इगतपुरीनामा न्यूज, दि. ७ घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. निवडणुकीसाठी ६ डिसेंबर पर्यंत अंतिम मतदार यादी तयार झाल्यावर लगेचच निवडणुका घेतल्या जाणार आहेत. १६ डिसेंबरला जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक यांच्याकडून निवडणुकीची घोषणा करण्यात येणार आहे. त्यानुसार १७ जानेवारी २०२२ ला […]

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जातवैधता प्रमाणपत्र वेळीच प्राप्त करून घ्यावे – राज्य निवडणूक आयुक्त

इगतपुरीनामा न्यूज, दि. २३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुका राखीव जागांवर लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी जात प्रमाणपत्रासह जातवैधता प्रमाणपत्र वेळीच प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधितांनी आतापासूनच वैयक्तिक स्तरावर पूर्तता करावी, असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केले आहे. श्री. मदान यांनी सांगितले की, राज्यभरातील […]

पहिल्या टप्प्यात नाशिकसह राज्यातील 15 जिल्हा बँकांची निवडणूक : मतदार याद्या प्रसिद्ध करण्याचा सुधारित कार्यक्रम जाहीर

निलेश काळे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २६ महाराष्ट्रातील 15 जिल्हा बँकांच्या निवडणुका घेण्यास परवानगी मिळाल्यानंतर सहकार निवडणूक प्राधिकरणाने मतदार याद्या प्रसिद्ध करण्याचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र त्यावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट कायम आहे. या बँकांच्या अंतिम मतदार याद्या 27 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. मात्र मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर किमान एक महिन्याच्या कालावधीनंतर […]

error: Content is protected !!