राज्यातील १०५ नगरपंचायतींची निवडणूक घोषित : आरक्षित जागेवर अर्ज भरतांना जातवैधता प्रमाणपत्र अनिवार्य

इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ राज्यातील १०५ नगरपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा आज करण्यात आली. १ ते ७ डिसेंबर पर्यंत उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. २१ डिसेंबरला मतदान तर निकाल २२ डिसेंबरला जाहीर होणार आहे. ह्या निवडणुकीसाठी इच्छुकांची लगबग वाढणार आहे. निवडणुकीत नामनिर्देशनपत्रासोबत जातप्रमाणपत्र आणि जातवैधता प्रमाणपत्र जोडावे लागणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रात […]

निवडणूक लेखाजोखा २०१७ : घोटी बुद्रुक जिल्हा परिषद गटात मतदान केंद्रनिहाय तत्कालीन उमेदवारांना मिळालेली मतांची आकडेवारी

संकलन : भास्कर सोनवणे, मुख्य संपादक २०१७ च्या निवडणुकीत इगतपुरी तालुक्यातील घोटी बुद्रुक जिल्हा परिषद गटातील उमेदवारांना मतदान केंद्रनिहाय मिळालेली मते खालील छायाचित्रात पाहता येईल.

निवडणूक लेखाजोखा २०१७ : वाडीवऱ्हे पंचायत समिती गणात मतदान केंद्रनिहाय तत्कालीन उमेदवारांना मिळालेली मतांची आकडेवारी

संकलन : भास्कर सोनवणे, मुख्य संपादक २०१७ च्या निवडणुकीत इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे पंचायत समिती गणातील उमेदवारांना मतदान केंद्रनिहाय मिळालेली मते खालील छायाचित्रात पाहता येईल.

निवडणूक लेखाजोखा २०१७ : नांदगाव बुद्रुक पंचायत समिती गणात मतदान केंद्रनिहाय तत्कालीन उमेदवारांना मिळालेली मतांची आकडेवारी

२०१७ च्या निवडणुकीत इगतपुरी तालुक्यातील नांदगाव बुद्रुक पंचायत समिती गणातील उमेदवारांना मतदान केंद्रनिहाय मिळालेली मते खालील छायाचित्रात पाहता येईल.

इगतपुरी तालुक्यात ग्रामपंचायत पोटनिवडणुकांचा बिगुल वाजला

निलेश काळे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २२ खंबाळे, कुऱ्हेगाव, पिंप्री सद्रोद्दीन, धार्नोली, बोर्ली, चिंचलखैरे, आवळखेड, आडवण, टाकेघोटी, नांदगाव सदो, बोरटेंभे, पिंपळगाव मोर, आहुर्ली, तळोशी, टाकेद बुद्रुक, वाकी, नांदूरवैद्य, खेड, सोनोशी, शिरसाठे, कुशेगाव, बलायदुरी, कुर्णोली, फांगुळगव्हाण, मुरंबी, उभाडे, पाडळी देशमुख, वाडीवऱ्हे ह्या गावांत ग्रामपंचायतीची पोटनिवडणुक होणार आहे. कोरोना महामारीच्या लॉकडाऊननंतर सगळी व्यवस्था पूर्ववत होत आहेत. अलीकडेच […]

निवडणूक लेखाजोखा २०१७ : वाडीवऱ्हे जिल्हा परिषद गटात मतदान केंद्रनिहाय तत्कालीन उमेदवारांना मिळालेली मतांची आकडेवारी

संकलन : भास्कर सोनवणे, मुख्य संपादक २०१७ च्या निवडणुकीत इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे जिल्हा परिषद गटातील उमेदवारांना मतदान केंद्रनिहाय मिळालेली मते खालील छायाचित्रात पाहता येईल.

निवडणूक लेखाजोखा २०१७ : शिरसाठे पंचायत समिती गणात मतदान केंद्रनिहाय तत्कालीन उमेदवारांना मिळालेली मतांची आकडेवारी

संकलन : भास्कर सोनवणे, मुख्य संपादक २०१७ च्या निवडणुकीत इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे पंचायत समिती गणातील उमेदवारांना मतदान केंद्रनिहाय मिळालेली मते खालील छायाचित्रात पाहता येईल.

निवडणूक लेखाजोखा २०१७ : खंबाळे पंचायत समिती गणात मतदान केंद्रनिहाय तत्कालीन उमेदवारांना मिळालेली मतांची आकडेवारी

संकलन : भास्कर सोनवणे, मुख्य संपादक २०१७ च्या निवडणुकीत इगतपुरी तालुक्यातील खंबाळे पंचायत समिती गणातील उमेदवारांना मतदान केंद्रनिहाय मिळालेली मते खालील छायाचित्रात पाहता येईल.

वाडीवऱ्हे येथे मोदी सरकार विरोधात रात्रभर जागरण गोंधळाचा कार्यक्रम संपन्न : काँग्रेसच्या जनजागरण यात्रेच्या प्रभातफेरीत महसूलमंत्री सहभागी

इगतपुरीनामा न्यूज, दि. २० इगतपुरी मतदारसंघात महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत इंदुमती लॉन्स वाडीवऱ्हे येथे मोदी सरकारविरोधात रात्रभर जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या गोंधळात केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवर व भरमसाठ वाढणाऱ्या इंधन व जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीविरोधात गाण्यांच्या माध्यमातून शाहीर उत्तम गायकर यांच्या आनंदतरंग या कलापथकाने जोरदार हल्ला चढवत प्रबोधन केले. महसूलमंत्र्यांसोबत जवळपास […]

असे असेल इगतपुरी तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांचे संभाव्य आरक्षण

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक २०२२ भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १९ जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक काही महिन्यांवर येवून ठेपली आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचनेची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. त्यानुसार सुरगाणा, मालेगाव येथे २ जिल्हा परिषद गट वाढणार असून दिंडोरीमध्ये १ गट कमी होणार आहे. ३० नोव्हेंबरच्या नंतर आरक्षण काढण्याची सोडत […]

error: Content is protected !!