सुनिल बोडके, इगतपुरीनामा न्यूज, दि.२८ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दुबार मतदार यांची पडताळणी करून मतदानात पारदर्शकता यावी यासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमास सुरवात होणार आहे। त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार दीपक गिरासे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तालुक्यात मतदार यादीत नव मतदार यांची नोंदणी केली जाणार असून नवे मतदार तसेच जुने मतदार यांनी मतदार यादीत आपले नाव आहे […]
इगतपुरीनामा न्यूज दि. २८ : दिवाळी सणासाठी शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षक (उत्तर पश्चिम, दक्षिण) कार्यालयाने १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर पर्यंत सुट्टी कालावधी जाहिर केला होता. त्यानुसार शाळांमध्ये परीक्षांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना सुट्टी कालावधीची सूचना देण्यात आली आहे. ३० ऑक्टोंबर पर्यंत सत्र परीक्षा घेण्यात येणार आहेत. मात्र काल अचानक या नियोजनात बदल करण्यात […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २७ राज्यातील झपाट्याने वाढलेली लोकसंख्या तसेच नागरी विकास योजनांचा वेग वाढविण्याची गरज लक्षात घेऊन महानगरपालिका व नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. ह्या निर्णयानुसार इगतपुरी नगरपरिषदेतील नगरसेवकांच्या जागा वाढणार आहेत. इगतपुरी ही क वर्ग नगरपरिषद असून नव्या निर्णयानुसार निवडून […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २७ राज्यातील गावा-गावात शेत रस्ते, पाणंद रस्ते तयार करण्यासाठी ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना’ राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. राज्यातील शेतकरी आणि गावकरी समृध्द व्हावेत या दृष्टीकोनातून “मी समृध्द तर गाव समृध्द” आणि “गाव समृध्द तर माझा महाराष्ट्र समृध्द” ही संकल्पना मनरेगा व […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २७ इगतपुरी तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गट आणि १० पंचायत समिती गणांच्या निवडणुकीसाठी काढण्यात येणारे राजकीय आरक्षण अद्यापही प्रलंबित आहे. यामुळे तालुक्यातील राजकीय कार्यकर्ते आणि नागतिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत संपर्क साधला असता राज्य निवडणूक आयोगाकडून गट गणांचे आरक्षण काढण्यासाठी सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. यासंदर्भात सूचना प्राप्त होताच नागरिकांसाठी […]
कवी – भास्कर जाधव, दारणामाई गोट फार्म मह्या इगतपुरी मंधी पूर्बी बी होत्या परबत रांगा,राब राब राबून डोंगरात आरवून देत होत्या बांगा,अन् आता म्हण सार डोंगर कंपनी,बिल्डरांनी कोरलय,सांगा सांगा सरकार आमी तुमचं काय घोड मारलंय?? मह्या इगतपुरी मंधी पूर्बि भी पडायचा लय पाऊस,धरणं नव्हती तरी भागत व्हती तान,भूक अन् हौस,अन् आता बक्कळ धरणखाली रब्बी आमचं […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २६ ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय महसूल व वन विभागाने 26 ऑक्टोबर 2021 रोजी निर्गमित केला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर 2021 या काळात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी […]
सुभाष कंकरेज, इगतपुरीनामा न्यूज, दि. २६ महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद प्रशासन अधिकारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेश देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ नासिकच्या मार्गदर्शनाने नाशिक जिल्हा परिषदेत महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद प्रशासन अधिकारी संघटनेची जिल्हा कार्यकारीणी बिनविरोध निवडण्यात आली. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या पुढाकाराने नाशिक जिल्हा परिषदेत प्रथमच नव्याने जिल्हा […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. 26 महिला बचत गटांनी अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविले असून त्या महिला उद्योग व्यवसायात उभ्या आहेत. या यशस्वी बचतगटांतील महिलांच्या यशकथा उत्तमरित्या लिहिल्या जाव्यात आणि त्याचे संकलन व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्यावतीने ‘कथा यशस्वीनींच्या’ ही राज्यस्तरीय यशकथा लिखाण स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेकरिता, महिला बचत गटाच्या सामुहिक प्रयत्नातून […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २६ इगतपुरी तालुक्यात विविध भागात सुरू असलेल्या बिबट्याच्या दहशतीबाबत आवश्यक उपाययोजना या विषयावर चर्चा करण्यासाठी इगतपुरी त्र्यंबकेश्र्वरचे आमदार हिरामण खोसकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने वन अधिकाऱ्यांना भेटून सविस्तर चर्चा केली. आमदारांचे स्विय सहाय्यक संदीप डावखर यांनी इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांची भेट घेतली. आजपर्यंत बिबटे पकडण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कशा पद्धतीने केल्या, […]