‘श्री स्वामी समर्थ क्रिएशन’ प्रस्तुत ‘मोरया’ भक्तिगीत भाविकांमध्ये लोकप्रिय

इगतपुरीनामा न्यूज – ‘श्री स्वामी समर्थ क्रिएशन’ प्रस्तुत ‘मोरया’ या नव्या कोऱ्या भक्तिगीताने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. एका गणेशभक्ताने आर्त भावनेने गणरायाला वंदन करत घातलेली साद या ‘मोरया’ गाण्यातून स्पष्ट कळतेय. गणरायाचं आगमन झाल्यावर त्यांचा आनंद त्या गणेशभक्तांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहताना पाहायला मिळतोय. यंदाच्या गणेशचतुर्थीला ‘मोरया’ हे मराठमोळं भक्तीगीत प्रत्येक गणेशप्रेमींच्या हृदयाचा ठोका चुकवायला सज्ज […]

उभाडे येथे उद्यापासून हनुमान जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा : तीन दिवस होणार विविध धार्मिक कार्यक्रम

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील उभाडे येथे उद्या  मंगळवारी ६ तारखेपासून मठाधिपती माधव बाबा घुले यांच्या आशीर्वादाने तसेच इगतपुरी जोग महाराज भजनी मंडळाच्या मार्गदर्शनाखाली हनुमान जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. शिवराज्यभिषेक दिनाच्या मुहूर्तावर असलेल्या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन देवळे सोसायटीचव व्हॉइस चेअरमन योगेश्वर सुरुडे, समाधान सुरुडे, […]

सिद्धिविनायक महागणपती प्रतिष्ठानच्यावतीने पाडळी देशमुख येेथे उद्या विविध कार्यक्रम : माघी गणेश जयंतीनिमित्त होणार भरगच्च सोहळा

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. २४- मुंबई आग्रा महामार्गावरील पाडळी फाट्यापासून जवळच असणाऱ्या श्री सिद्धिविनायक मंदिर येथे सालाबादप्रमाणे यावर्षी गणेशजयंतीनिमित्त उद्या बुधवारी जानेवारीला गणेश जयंती उत्सव सोहळा आणि यात्रा महोत्सव होणार आहे. सिद्धिविनायक महागणपती प्रतिष्ठानचे विश्वस्त संजय तुपसाखरे यांनी याबाबत माहिती दिली. उद्या पहाटे ६ वाजेपासून महागणेश याग, महायज्ञ व महापुजा, दुपारी १ वाजता […]

पिंपळगाव मोर येथे टाळ-मृदुंगाच्या गजरात गणरायाला साश्रुनयनांनी निरोप

निलेश काळे, इगतपुरीनामा न्यूज, दि. १९ इगतपुरी तालुक्यातील विविध भागात गणरायाला भावपूर्ण निरोप देऊन विसर्जन करण्यात आले. सकाळपासून विविध मंडळांनी नियोजित वेळेत जवळ असणाऱ्या नदी, धरणे ह्या ठिकाणी बाप्पाला विसर्जित केले. तालुक्यातील पिंपळगाव मोर येथे गेल्या दहा दिवसापासून विराजमान झालेल्या बाप्पाला आज साश्रुनयनांनी निरोप देण्यात आला. विसर्जन शांततेत सुरू असून कुठलीही अनुचित घटना घडलेली नाही. […]

“पुढच्या वर्षी लवकर या…! इगतपुरी तालुक्यात गणरायाला भक्तांचा निरोप

इगतपुरीनामा न्यूज, दि. १९ इगतपुरी तालुक्यातील विविध भागात गणरायाला निरोप देण्यात आला. कोरोना महामारीसह सर्व संकटांचा नाश करावा अशी प्रार्थना गणेशभक्तांनी गणरायाला केली. माणिकखांब येथील सार्वजनिक गणपती आणि घराघरातील गणपतींचे विसर्जन दारणा नदीच्या पात्रात मोठ्या भक्तिभावाने करण्यात आले. पारंपरिक भजनांच्या गजरात टाळ मृदंगाच्या आवाजात विघ्नेश्वराला निरोप देण्यात आला. यावेळी महिला, युवतींनी रिंगण घालून फुगड्या खेळल्या. […]

गणेशाष्टकम् स्तोत्र

श्रीगणेशाय नम: ॥ सर्वे ऊचु: ॥यतोऽनंतशक्तेरनंताश्च जीवा यतो निर्गुणादप्रमेया गुणास्ते । यतो भाति सर्वं त्रिधाभेदभिन्नं सदा तं गणेशं नमामो भजाम: ॥ १ ॥यतश्चाविरासीज्जगत्सर्वमेतत्तथाब्जासनो विश्वगो विश्वगोप्ता । तथेन्द्रादयो देवसंघा मनुष्या सदा तं गणेशं नमामो भजाम: ॥ २ ॥यतो वह्निभानू भवो भूर्जलं च यत: सागराश्चंद्रमा व्योम वायु: । यत:स्थावरा जंगमा वृक्षसंघा सदा तं गणेशं नमामो भजाम: ॥ […]

गणेशकवचम् स्तोत्र

श्रीगणेशाय नम: ॥ गौर्युवाच ॥एषोऽतिचपलो दैत्यान्बाल्येऽपि नाशयत्यहो । अग्रे किं कर्म कर्तेति न जाने मुनिसत्तम ॥ १ ॥दैत्या नानाविधा दुष्टा: साधुदेवद्रुह: खला: । अतोऽस्य कंठे किंचित्त्वं रक्षार्थ बद्‍धुमर्हसि ॥ २ ॥मुनिरूवाच ॥ध्यायेत् सिंहगतं विनायकममुं दिग्बाहुमाद्ये युगे त्रेतायां तु मयूरवाहनममुं षड्‍बाहुकं सिद्धिदम् ।द्वापरके तु गजाननं युगभुजं रक्तांगरागं विभुं तुर्ये तु द्विभुजं सितांगरुचिरं सर्वार्थदं सर्वदा ॥ ३ […]

गणेशमहिम्न: स्तोत्रम्

श्रीगणेशाय नम: ॥अनिर्वाच्यं रूपं स्तवननिकरो यत्र गलितस्तथा वक्ष्ये स्तोत्रं प्रथमपुरुषस्यात्र महत: ।यतो जातं विश्वं स्थितमपि सदा यत्र विलय: स कीदृग्गीर्वाण : सुनिगमनुत: श्रीगणपति: ॥ १ ॥गणेशं गाणेशा: शिवमिति च शैवाश्च  विबुधा रविं सौरा विष्णुं प्रथम पुरुषं विष्णुभजका: ।वदन्त्येकं शाक्ता जगदुदयमूलां परशिवां न जाने किं तस्मै नम इति परं ब्रह्म सकलम् ॥ २ ॥तथेशं योगज्ञा गणपतिमिमं […]

गणेशाष्टोत्तरशतनामस्तोत्रम्

श्रीगणेशाय नम: ॥ यम उवाच॥गणेश हेरंब गजाननेति महोदर स्वानुभवप्रकाशिन् । वरिष्ठ सिद्धिप्रिय बुद्धिनाथ वदंतमेवं त्यजत प्रभीता: ॥ १ ॥अनेकविघ्नांतक वक्रतुंड स्वसंज्ञवासिंश्च चतुर्भुजेति । कवीशदेवांतकनाशकारिन्वदंतमेवं त्यजत प्रभाता: ॥ २ ॥महेशसुनो गजदैत्यशत्रो वरेण्यसूनो विकट त्रिनेत्र । परेश धरणीधर एकदंत वदंत० ॥ ३ ॥प्रमोदमोदेति नरांतकारे षडूर्मिहंतर्गजकर्ण ढुंढे । द्वन्द्वारिसिंधो स्थिर भावकारिन् वदंत० ॥ ४ ॥विनायक ज्ञानविघातशत्रो पराशरस्यात्मज विष्णुपुत्र […]

गणेशावतारस्तोत्रं

श्री गणेशाय नमः ।आङ्गिरस उवाच ।अनन्ता अवताराश्च गणेशस्य महात्मनः ।न शक्यते कथां वक्तुं मया वर्षशतैरपि ॥१॥संक्षेपेण प्रवक्ष्यामि मुख्यानां मुख्यतां गतान् ।अवतारांश्च तस्याष्टौ विख्यातान् ब्रह्मधारकान् ॥२॥वक्रतुण्डावतारश्च देहिनां ब्रह्मधारकः ।मत्सरासुरहन्ता स सिंहवाहनगः स्मृतः ॥३॥एकदन्तावतारो वै देहिनां ब्रह्मधारकः ।मदासुरस्य हन्ता स आखुवाहनगः स्मृतः ॥४॥महोदर इति ख्यातो ङ्य़ानब्रह्मप्रकाशकः ।मोहासुरस्य शत्रुर्वै आखुवाहनगः स्मृतः ॥५॥गजाननः स विङ्य़ेयः सांख्येभ्यः सिद्धिदायकः ।लोभासुरप्रहर्ता च […]

error: Content is protected !!