गोंदे दुमाला गावचे भूमिपुत्र, आदर्श शिक्षक, शिक्षक संघ नेते आणि आपल्या सर्वांचे मित्र श्री. हरिश्चंद्र रघुनाथ जाधव यांचा द्वितीय चिरंजीव निशांत हरिश्चंद्र जाधव याची मागील वर्षी DRDO मध्येशास्त्रज्ञ म्हणून निवड झाली होती. परंतु कोरोना काळामुळे लांबणीवर पडलेली मेडिकल फिटनेस टेस्ट आणि इतर काही टेक्निकल बाबींमुळे प्रत्यक्ष ऑर्डर मिळण्यास वर्ष लागले. परंतु म्हणतात ना भगवान के […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. 14प्राणवायूच्या कमतरतेमुळे इगतपुरी तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या श्वासांची घुसमट होतेय. अशावेळी विविद्य क्षेत्रातील नागरीक मदतीसाठी आपल्या शक्तीप्रमाणे कार्य करत आहेत. असे असतांनाही इगतपुरी तालुक्यात मदतीची शक्ती असणारी माणसे पुढे आलेली नाहीत. काल परवा माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी स्वखर्चाने ऑक्सिजन निर्मित कटणारे 2 स्वयंचलित यंत्र दोन्ही कोविड सेंटरच्या रुग्णसेवेसाठी भेट दिले. […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ३इगतपुरी तालुक्यातील दिव्यांग बांधव स्वावलंबी, आत्मनिर्भर व्हावेत हा उद्देश नजरेसमोर ठेऊन खेड जिल्हा परिषद गटाचे शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे यांनी विविधांगी प्रयत्न केले आहेत. त्यानुसार त्यांनी दिव्यांग बचत गटांची स्थापना केली. दिव्यांगांना स्वयंरोजगार निर्मिती करून स्वावलंबी करण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील बारशिंगवे येथे दिव्यांग लघुउद्योग केंद्र इमारत मंजूर करून पूर्ण सुद्धा झालेली […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २९नाशिक जिल्ह्यात क्षयरोग निर्मूलनासाठी राबविलेल्या प्रभावी योजना व केलेल्या नेत्रदीपक कामगिरीची केंद्रीय आरोग्य मंत्रालय व केंद्रीय आरोग्यमंत्री यांनी दखल घेतली. नवी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आयोजित एका विशेष कार्यक्रमात नाशिकचे जिल्हा क्षयरोग अधिकारी तथा इगतपुरीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांचा सन्मान करण्यात आला. त्यांना विशेष पदक देऊन केंद्रीय […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १९त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल भागांतील सामजिक, राजकीय क्षेत्रात हिरारीने सहभाग घेऊन गोरगरीब, होतकरू यांचा पंचप्राण असणारे युवानेते म्हणून मिथुन भाऊ राऊत ओळखले जातात. गोरगरिबांच्या समस्या सोडवून त्यांच्या सुखदुःखात कायमच सहभागी होणाऱ्या मिथुनभाऊ राऊत यांच्या वाढदिवसाचा तालुकाभर डंका असतो. मात्र ह्यावर्षी कोरोनाचा कहर वाढल्याने शिवसेनेचे युवानेते मिथुन भाऊ राऊत यांचा उद्या दि. १९ मार्च […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ११नाभिक बांधव, शेतकरी, आदिवासी, पीडित, न्यायासाठी वंचित असलेल्या समाजाच्या व्यथा सोडविण्यासाठी नेहमीच नाभिक समाजाची शान नाभिक रत्न श्री. भास्कर सोनवणे तत्पर असतात. त्यांनी इगतपुरीनामा या ऑनलाइन पोर्टलची निर्मिती केली आहे. संपादक भास्कर सोनवणे यांनी गोरगरिबांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी ऑनलाइन पोर्टलची केलेली निर्मिती कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार नाभिक समाज बांधवांनी काढले. या माध्यमातून […]