केशव पुंजा व्यवहारे यांचे निधन

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०

केपानगर ता. सिन्नर येथील केशव पुंजा व्यवहारे वय ५५  यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक  मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे. सिन्नर तालुका नाभिक समाज सलून असोसिएशनचे तालुकाध्यक्ष  सामाजिक कार्यकर्ते संदीप व्यवहारे व राहुल व्यवहारे यांचे ते वडील होत.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!