इगतपुरीनामा न्यूज, दि. २
कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या कामकाजाच्या पार्श्वभूमीवर बारावीचा निकाल कधी जाहीर होईल याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून आहे. मात्र बारावीच्या निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली असून बारावीचा निकाल आज (दि.३) जाहीर केला जाणार आहे. आज दुपारी ४ वाजता निकाल पुढील संकेत स्थळावर ऑनलाईन पाहता येईल. अधिक माहिती साठी सोबत दिलेले परिपत्रक सविस्तर वाचावे.