इगतपुरीनामा न्यूज, दि. ११
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसुल येथे महाशिवरात्री निमित्त युवा नेते मिथुन राऊत यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी हरसुल फळांचे वाटप केले. आसपासच्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मिथुन राऊत यांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आली. यावेळी युवा नेते ग्रामपंचायत सदस्य राहुल शार्दुल, योगेश आहेर स्वप्नील शार्दुल, अशोक लांघे, विठ्ठल राऊत, संदिप शार्दुल, बाळा सपकाळे, ज्ञानेश्वर चौधरी आदी उपस्थित होते