व्हिडिओ आणि छायाचित्र : दमणगंगेने परिधान केला “नेकलेस”

खरपडी – खामशेत : मान्सून जोराने सक्रिय झालेला असून पेठ- हरसूल-त्र्यंबकेश्वरच्या पट्यात अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे दमणगंगा नदीला पूर येऊन दुथडी भरून वाहत आहे. यातच निसर्गाने दमणगंगेला नेकलेस परिधान केल्याचं मनमोहक दृश्य खरपडी जवळ बघावयास मिळत आहे. छायाचित्र आणि व्हिडिओ : राहुल बोरसे, हरसूल )

व्हिडिओ पहा

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!