काल दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला खरा पण ज्या वेबसाईट वर निकाल पाहायला मिळणार होता ती वेबसाईट जास्त लोड आल्यामुळे बंद पडली. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला होता.
त्यासाठीच आज निकाल पाहण्यासाठी बोर्डाने नवीन आणि खात्रीशीर लिंक दिल्या आहेत. ज्यांना अजून निकाल पाहता आला नसेल त्यांनी या दोन्ही लिंकचा वापर करून आपला निकाल नक्की पाहा.
निकाल पाहण्यासाठी नव्या लिंक