आज एकही बाधित रुग्ण, एकही कोरोनामुक्त रुग्ण नाही : रुग्णसंख्या ५ वर जैसे थे

इगतपुरीनामा न्यूज, दि. १५

सायंकाळी ५ वाजता हाती आलेल्या आकडेवारीनुसार इगतपुरी तालुक्यात आज एकही नवीन कोरोना रुग्ण आढळून आला नाही. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांपैकी एकही रुग्ण कोरोनामुक्त झालेला नाही. त्यामुळे रुग्ण संख्या ५ वरच स्थिर आहे. दरम्यान बऱ्याच दिवसांनी आज नवीन रुग्ण संख्या शून्यावर आल्याने दिलासा मिळालेला असला तरी पाचवर स्थिर असलेली रुग्णसंख्या कोरोनामुक्तीच्या मार्गातला अडसर झाली आहे.

मातोश्री हॉस्पिटल, श्रीराम वाडी घोटी येथे Star Health Insurance धारकांसाठी Cashless Facility सुरु झाली आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - डॉ. जितेंद्र चोरडिया 9028399899