ब्रेकिंग न्यूज :दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार

इगतपुरीनामा न्यूज, दि. १५

कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या कामकाजाच्या पार्श्वभूमीवर दहावीचा निकाल कधी जाहीर होईल याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून आहे. मात्र दहावीच्या निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली असून दहावीचा निकाल उद्या ( दि. १६ ) जाहीर केला जाणार आहे. उद्या दुपारी १ वाजता निकाल पुढील संकेत स्थळावर ऑनलाईन पाहता येईल.

www.mahasscboard.in

http://result.mh-ssc.ac.in

Leave a Reply

error: Content is protected !!