मराठी सिनेअभिनेते प्रथमेश परब यांचे प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन

मराठी सिनेअभिनेते प्रथमेश परब यांनी इगतपुरीनामा वेब पोर्टलच्या माध्यमातून प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले आहे. चला तर आपण सर्व मिळून प्लाझ्मा दान करुया, जीव वाचवूया!

  • गोरख भाऊ बोडके
    हरिष चव्हाण
    प्लाझ्मा फॉर ईगतपूरी टीम
    मो. नंबर 8149181830