इगतपुरीजवळ रेल्वे रुळावरून मालगाडीचा डब्बा घसरला

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी येथील टिटोली यार्डच्या जवळ मालगाडीचा डबा घसरला आहे. सेंट्रल केबिन समोर मालगाडीचा डबा रुळावरून घसरला.डाऊन मार्गावर एक तास अगोदर डबा रुळावरून घसरल्याचे समजताच मध्य रेल्वेची आपत्कालीन व्यवस्थापन पथक, दुर्घटना सहाय्यता पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. अपघातग्रस्त डबा रुळावर परत आणण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. अप आणि डाऊन मार्गावरील वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही.

स्पीडनेट इंटरनेट सोल्यूशन्स

इगतपुरी आणि घोटी मध्ये हाय स्पीड इंटरनेट, वायफाय सेवा

संपर्क साधा - 94222 14143
https://maps.google.com/?cid=8651594604110889001&entry=gps

Similar Posts

error: Content is protected !!