पाऊस खुणावतोय..
काय झाडी.. काय डोंगर.. काय धबधबे!
निसर्ग सौंदर्याची खाण असलेल्या इगतपुरीतली ही खास ठिकाणे खास आपल्यासाठी!

पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला इगतपुरी तालुका हा निसर्ग सौंदर्याची खाण आहे. डोंगर दऱ्या, झाडी, धबधबे आणि विशाल धरणे ही पावसाळी पर्यटनाची खास ठिकाणं पर्यटकांना सतत आकर्षित करत असतात. निवृत्ती नाठे यांच्या कॅमेऱ्याने टिपलेली मॉन्सून टुरिझमची ही खास सफर व्हिडिओच्या माध्यमातून खास आपल्यासाठी..

1अमेझॉनच्या जंगलाचा अनुभव
https://youtu.be/7fRvRIxDXV0

2 कुरुंगवाडी धबधबा
https://youtu.be/s8b1nwAthV0

3 देव बांध धबधबा
https://youtu.be/INMtfKnRcEI

4 गडद धबधबा
https://youtu.be/Q2wivhX0Oxc

5 सूर्य हिल स्टेशन पर्यटन
https://youtu.be/LCjrXAsVqEM

6 उंट दरी
https://youtu.be/qDz-C211WG0

7 देवबांध
https://youtu.be/lW5dXZdKlvU

8 इगतपुरी पर्यटन

https://youtu.be/Iw_9Al0SKdE

9 रानभाज्या
https://youtu.be/XFl6M_lRjY0

10 विश्राम गढ/पट्टा किल्ला

https://youtu.be/_T1zPI5WZ78

11 घारगड किल्ला
https://youtu.be/wx5hrbBmAto

12 अशोका धबधबा
https://youtu.be/rgbVoHUwR54

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!