संकलन : भास्कर सोनवणे, मुख्य संपादक
शिरसाठे जिल्हा परिषद गटात एकूण ३५ मतदान केंद्र असून २०१७ च्या निवडणुकीत केंद्रानिहाय उमेदवारांना पडलेली मते आपल्याला खालील फोटोत पाहायला मिळतील. आगामी २०२२ च्या निवडणुकीच्या रणनीतीसाठी ह्याचा फायदा होऊ शकेल. गटात समाविष्ट असलेली गावे खालीलप्रमाणे आहेत.
शिरसाठे, कुशेगाव, शेवगेडांग, मोडाळे, आहुर्ली, वांजोळे, म्हसूर्ली, नांदडगाव, सांजेगाव, आवळी, ओंडली ( सातूर्ली ), नागोसली, धारगाव, कऱ्होळे, रायांबे, कावनई, भावली बुद्रुक, वाळविहीर, कोरपगाव, पिंपळगाव भटाटा, कुर्णोली ( धार्णोली ), माणिकखांब, वाकी, बिटूर्ली, त्रिंगलवाडी, बलायदुरी, पारदेवी, आडवण, खंबाळे, डहाळेवाडी ( खंबाळे )
२०१७ मध्ये उमेदवारांना मिळालेली केंद्रनिहाय मते अशी आहेत